पुराणातली वांगी असा एक वाक्प्रचार बरेचदा ऐकण्यात आला. मराठीतले बहुतेक वाक्प्रचार अर्थपूर्ण आहेत. खरं तर सगळेच, पण काहींचे अर्थ मलाच माहिती नाहीत. आता पुराणातली वांगी याचा काय बरं अर्थ असेल, असा प्रश्न बरेच दिवस पडला होता. अलीकडेच या प्रश्नाचं उत्तर सापडलं. मूळ वाक्प्रचार पुराणातली वानगी असा आहे म्हणे. म्हणजे आपण म्हणतो ना, वानगीदाखल (उदाहरणार्थ), तसं...
असे आणखी काही वाक्प्रचार अर्थासह समजून घ्यायला आवडतील...
वाचने
6682
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
१८ विश्वे दारिद्र्य हाही एक
नुकताच वाचलेली म्हण
संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे का संकटी पावावे निर्वाणी रक्षावे
संकटी पावावे हेच बरोबर आहे,
In reply to संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे का संकटी पावावे निर्वाणी रक्षावे by पगला गजोधर
+ ११११११
In reply to संकटी पावावे हेच बरोबर आहे, by बॅटमॅन
'चारी श्रमले परंतु न बोलवे
In reply to + ११११११ by प्यारे१
त्याच आरतीमध्ये 'रत्नजडीत
In reply to + ११११११ by प्यारे१
'प्रतिक्रिया चिटकवली' का 'प्रतिक्रिया चिकटवली' ?
In reply to त्याच आरतीमध्ये 'रत्नजडीत by बॅटमॅन
चिकटवली हा प्रमाण बोलीतला
In reply to 'प्रतिक्रिया चिटकवली' का 'प्रतिक्रिया चिकटवली' ? by पगला गजोधर
चिकट हे विशेषण. डिंक चिकट
In reply to चिकटवली हा प्रमाण बोलीतला by बॅटमॅन
चिटकणे हे हिंदी प्रभावामुळेच
In reply to चिकट हे विशेषण. डिंक चिकट by आनंदी गोपाळ
मी नै त्यातली अन कडी लावा
मिसळपाववर याच आशयावर आधी
चारुदत्त आफळ्यांची किर्तनं
राष्ट्रीय किर्तनकार गोविंदबुवा आफळे.
In reply to चारुदत्त आफळ्यांची किर्तनं by कॅप्टन जॅक स्पॅरो
तुनळि
In reply to राष्ट्रीय किर्तनकार गोविंदबुवा आफळे. by प्रभाकर पेठकर
>>> (आफळे बुवांचा पंखा)
In reply to चारुदत्त आफळ्यांची किर्तनं by कॅप्टन जॅक स्पॅरो
धन्यवाद