Skip to main content

नि व ड नु क

लेखक जयनीत यांनी शनिवार, 31/05/2014 12:14 या दिवशी प्रकाशित केले.
आम्हाले नवीन शाळा बांधून देनार हायेत दोन मजल्याची! अन धाव्वी नंतरच्या पोरांसाठी कॉलेज पन उघडनार अजून काय काय होणार हाय सांगू? दवाखाना, धरन! नाल्या गटारं आता सार्खी उघडी वागडी नाय -हानार सा-या रस्ते सडका पक्क्या होनार हायत एकदम चकाचक!! सा-याईले पक्के मकान अन प्रत्येकाले काम काय पन भारी अस्ते नाय का? निवडनुक!!!
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 2442
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

In reply to by जेपी

जसं सुचलं तसं टायपुन टाकलं. पन्नास शब्द असं काही ध्यानात नव्हतं. प्रतिसादा साठी धन्यवाद.