मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कोकणकडा.....

अमोघ शिंगोर्णीकर · · कलादालन
लेखनविषय:

वाचने 33781 वाचनखूण प्रतिक्रिया 15

एस Sat, 05/31/2014 - 02:47
तेवढी प्रतिमेची height आणि width टॅग काढून टाका.

सुंदर ! width 680 व height ब्लँक ठेवून चित्र पुनःप्रकाशीत केल्यास नीट दिसेल. हे शक्य नसल्यास संपादकांना तशी विनंती करता येईल.

मुक्त विहारि Sat, 05/31/2014 - 15:10
झक्कास... उत्तम... ह्या एकाच फोटोत फार महत्वाचा आशय दडला आहे. मला तो गाळणीवाला फोटो आठवला.... एक सुंदर कुट टाकल्याबद्दल धन्यवाद...

In reply to by संजय क्षीरसागर

मुक्त विहारि Sat, 05/31/2014 - 19:50
तो उगवता सुर्य आहे आणि मावळता पण म्हणू शकता. ज्याला जसा हवा तसा सुर्य घ्या. पण सुर्य आहेच. चला, दरी झाली, डोंगर झाले, सुर्य पण झाला आता त्या वाहत्या ओढ्याचा आणि झाडा-झुडपांचा पण विचार करा. निदान एक ३/४ तरी पर्याय उपलब्ध नक्कीच होतील.