माहिती हवी आहे.......इंदूर ( म प) येथील मिपाकराची ..
लेखकचौकटराजायांनी रविवार, 27/04/2014 11:12 या दिवशी प्रकाशित केले.
इंदूर मध्यप्रदेश येथील काही माहिती हवी आहे. विशेषत: जागा भाड्याने घेण्यासंबंधी... कोणी मिपाकर इंदुरात स्थायिक असल्यास मला कृपया त्वरित व्यनि करावा ही नम्र विनंति.
प्रतिक्रिया
व्यनीने कळवा.