चीनचा एक प्रांत आहे सिकीयांग, तिथले आतंकवादी चीनमधे आतंक माजवतात आणि पाकिस्तानच्या सीमावर्ती प्रदेशात आश्रय मिळवतात. मागे चीनच्या राष्ट्रप्रमुखांनी झरदारी अंकल पाकिस्तानचे अध्यक्ष होते तेव्हा झरदारींना याबाबत सूचना दिली होती. की चीनमधल्या अतिरेक्यांना पाकिस्तानात पनाह(आश्रय) मिळता कामा नये.
याकडे आम्ही भारतीय कसे पाहतो...
चीन पाक सहकार्य गेली अनेक वर्षे अधिकच दॄढ होताना दिसते आहे. पण पाकिस्तानबरोबर हस्तांदोलन करताना चीनच्या शरीरात काही व्हायरस शिरत आहेत. पुढील काही वर्षामधे सिकियांगमधे दिसणारे व्हायरस चीनच्या इतर भागातही आपला प्रभाव दाखवायला सुरुवात करतील... नव्हे केलीच आहे...
या व्हायरस वरची लस भारताकडे काही प्रमाणात तयार आहे कारण गेल्या १००० वर्षात त्याच्याशीच लढाई चालू आहे...
त्यामुळे भारताचे सहकार्य घेण्याशिवाय चीनला पर्याय राहणार नाही...
अन्यथा चीनचेही पाकिस्तान बांगलादेश असे तुकडे झाल्याशिवाय राहणार नाहीत...
जय हो !
- आशु जोग
वाचने
14576
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
काही तुकडे होत नाही चीनचे.....
>> इथे साठ वर्षे झाली
In reply to काही तुकडे होत नाही चीनचे..... by सुहासदवन
गैरसमज नसावा.....
In reply to >> इथे साठ वर्षे झाली by आशु जोग
या व्हायरस वरची लस भारताकडे काही प्रमाणात तयार आहे कारण गेल्या १००० वर्षात त्याच्याशीच लढाई चालू आहे...हजार वर्षे लढून देखील जर रोग आटोक्यात येत नसेल तर लस तरी बदलावी किंवा डॉक्टर तरी.....भारताला श्या घातल्या की हुकमी टाळ्या मिळतातमी भारताला शिव्या देत नाहीये पण एवढंच म्हणतोय की आपल्याला घरचंच झेपत नाहीये तिथे आपल्या शेजारचे काय करताहेत हे पाहायला आणि जोखायला कोणाला अक्कल आहे?आहे ना! काही लोकांस आहे अक्कल
In reply to गैरसमज नसावा..... by सुहासदवन
@सर्वात महत्वाची म्हणजे
In reply to काही तुकडे होत नाही चीनचे..... by सुहासदवन
...
In reply to @सर्वात महत्वाची म्हणजे by अत्रुप्त आत्मा
यात ज्ञान-मिळवायची काय गरज
In reply to ... by आशु जोग
...
सौदि वरुन अवांतर आठवले...
In reply to ... by आशु जोग
https://www.youtube.com/watch
In reply to सौदि वरुन अवांतर आठवले... by आत्मशून्य
कसल्या पट्ट्या सोडायच्या.....
चीन म्हटलं की फक्त कौतुक आणि हिंदूस्थान म्हटलं की श्या सोडा रे पट्ट्या डोळ्यावरच्याडोळ्यावरच्या पट्ट्या काढल्यावर आता तेच दिसत असेल तर आम्ही काय करणार? भारताला आपल्या सीमेबाहेर जे चालले आहे ते बघायचेच नसेल तर आम्ही जनतेने तरी पट्ट्या का म्हणून सोडाव्यात.... जगू देत ना आम्हाला सुरक्षिततेच्या भ्रमात.......
...
...
त्यामुळे भारताचे सहकार्य
...
यात ज्ञान-मिळवायची काय गरज आहे? कैच्याकै निरर्थक आपलं!हे अतृप्त रावांनी स्वतःच सांगितलं हे बरं झालं जाता जाता सदाशिव पेठेतील सफरचंदाच्या झाडाखाली बसून चीनबाबतचे साक्षात्कार होतीलच असे नाही.