साहित्य:
१) 1/4 pound chocolate fudge brownies
२) 2 tablespoons dark rum
३) 1-1/2 ounces white chocolate
४) Dry Shredded Coconut
५) 1-1/2 teaspoons cocoa powder, for dusting
पाककृती:
१) Brownies आणि Rum एका काचेच्या भांड्य मध्ये घेवून त्याचे मिश्रण करून घ्या.
२) 1-inch sorbet scoop च्या साह्याने Brownies-Rum च्या मिश्रणाचे गोळे plastic wrap वर ठेवून फ्रीझर मध्ये वीस मिनिटांसाठी ठेवून द्यावे.
३) Double boiler च्या साह्याने White Chocolate गरम करून घ्यावे आणि त्यात Brownies-Rum Balls बुडवून घ्यावे आणि त्यांनतर त्यावर Shredded Coconut पसरवावे.
४) Brownies-rum balls थंड झाल्यावर त्यावर Cocoa powder dusting साठी वापरू शकता आणि हवी असल्यास Rum सुद्धा Spray करू शकता.
पाककृतीचे श्रेय शेजारील जर्मन मैत्रिणीला.
ही पाककृती सादर करताना पदार्थांचे योग्य मराठी शब्द माहीत न्हवते त्यामुळे आणि शुद्धलेखनाच्या चुका बद्दल माफी मागते.


वाचने
4108
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
मी पैला!
आता येवढे ढिगभर बनवलेत तर
निम्मी पाककृती ल्याटीन लिपित
सुंदर
पा.क्रु. आवडली...
थोडं सत्यनारायणाच्या शिर्
बरोबर आहे तुमचे Brownies-Rum
In reply to थोडं सत्यनारायणाच्या शिर् by आदूबाळ
मस्तच दिसताहेत ब्राउनी रम
तुमच्या सगळ्यांचे