Skip to main content

मदत हवी आहे.

लेखक भ ट क्या खे ड वा ला यांनी रविवार, 30/03/2014 15:12 या दिवशी प्रकाशित केले.
माझे एक मित्र मिलिंद जोशी काही कामानिमित्त विशाखापट्टण येथे सुमारे दोन महिन्यांसाठी वास्तव्यास जाणार आहेत. त्यांचा भ्रमण ध्वनी ९०४९८८७०७१ / ९६६५०६१२९२ असा आहे . तिकडे राहणारे कोणी मिपाकर असतील तर कृपया मिलिंद जोशी यांच्याशी संपर्क करावा. धन्यवाद.

वाचने 213
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया