यापूर्वीचे लेखन
लोकसभा निवडणुक प्रश्नमंजुषा-भाग १
लोकसभा निवडणुक प्रश्नमंजुषा-भाग २
लोकसभा निवडणुक प्रश्नमंजुषा-भाग ३
प्रश्न क्रमांक १३
कराड (महाराष्ट्र) आणि रायबरेली (उत्तर प्रदेश) लोकसभा मतदारसंघांमध्ये काय साम्य आहे?
अ. दोन्ही लोकसभा मतदारसंघातून दोन वेगळ्या निवडणुकांमध्ये पती आणि पत्नी निवडून गेले होते.
ब. लोकसभेचे अध्यक्ष या मतदारसंघांमधून निवडून गेले होते.
क. दोन्ही लोकसभा मतदारसंघांमधून एकाच कुटुंबातील तीन व्यक्ती विविध निवडणुकांमध्ये निवडून गेल्या होत्या.
ड. या मतदारसंघांमधून निवडून गेलेल्या खासदारांनी भविष्यात अनुक्रमे महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रीपद सांभाळले
इ. (अ) आणि (क) दोन्ही
प्रश्नाचे उत्तर नेहमीप्रमाणे व्य.नि वरच कळवावे ही विनंती. उत्तर २४ मार्च रोजी जाहिर केले जाईल.
वाचने
13073
प्रतिक्रिया
29
मिसळपाव
प्रतिक्रिया
प्रश्न क्रमांक १३ चे उत्तर
१९५२ च्या
In reply to प्रश्न क्रमांक १३ चे उत्तर by क्लिंटन
१९५२
In reply to १९५२ च्या by लाल टोपी
प्रश्न क्रमांक १४
प्रश्न क्रमांक १४ चे उत्तर
In reply to प्रश्न क्रमांक १४ by क्लिंटन
प्रश्न क्रमांक १४ चे उत्तर
प्रश्न क्रमांक १५
प्रश्न क्रमांक १५ चे उत्तर
In reply to प्रश्न क्रमांक १५ by क्लिंटन
आधीचे प्रश्नोत्तरे नीट वाचली
व्य.नि केला
प्रश्न क्रमांक १६
प्रश्न क्रमांक १६ चे उत्तर
In reply to प्रश्न क्रमांक १६ by क्लिंटन
प्रश्न/दुरुस्ती
In reply to प्रश्न क्रमांक १६ चे उत्तर by क्लिंटन
चंद्रशेखर
In reply to प्रश्न/दुरुस्ती by नितिन थत्ते
+1
In reply to चंद्रशेखर by क्लिंटन
माहितीबद्दल धन्यवाद.
In reply to चंद्रशेखर by क्लिंटन
>>> १९७७ मध्ये निवडणुकांच्या
In reply to प्रश्न क्रमांक १६ चे उत्तर by क्लिंटन
जनता पक्ष
In reply to >>> १९७७ मध्ये निवडणुकांच्या by श्रीगुरुजी
नांगरधारी शेतकरी
In reply to जनता पक्ष by क्लिंटन
मलाही हेच सांगायचं आहे. मोहन
In reply to नांगरधारी शेतकरी by पैसा
जनता पक्ष
In reply to मलाही हेच सांगायचं आहे. मोहन by श्रीगुरुजी
>>>बलराज मधोक यांनी स्थापन
In reply to जनता पक्ष by क्लिंटन
अविश्वसनीय होतं खरं- पण चिन्ह
In reply to मलाही हेच सांगायचं आहे. मोहन by श्रीगुरुजी
+१
In reply to अविश्वसनीय होतं खरं- पण चिन्ह by खेडूत
चौथा पक्ष बहुधा राजनारायण
In reply to >>> १९७७ मध्ये निवडणुकांच्या by श्रीगुरुजी
माहितीपूर्ण सदर
लहानपणापासून राजकारणात रस येत
In reply to माहितीपूर्ण सदर by समीरसूर
प्रचंड माहितीपूर्ण
एकाही प्रश्नाचं उत्तर येत