यापूर्वीचे लेखन
लोकसभा निवडणुक प्रश्नमंजुषा-भाग १
लोकसभा निवडणुक प्रश्नमंजुषा-भाग २
प्रश्न क्रमांक ९
खालीलपैकी कोणते विद्यमान मुख्यमंत्री दुसर्या राज्यातून लोकसभा निवडणुक लढवून निवडून आले? (अधिक स्पष्ट करायला-- समजा पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्राबाहेरील लोकसभा मतदारसंघातून निवडणुक लढवून जिंकून आले तर ते या गटात बसतील)
अ. मुलायमसिंग यादव
ब. उमा भारती
क. देवीलाल
ड. लालूप्रसाद यादव
इ. कल्याण सिंग
नेहमीप्रमाणे प्रश्नाचे उत्तर व्य.नि वरच पाठवावे ही विनंती. प्रश्नाचे उत्तर रविवार १ मार्च रोजी जाहिर केले जाईल.
वाचने
11343
प्रतिक्रिया
27
मिसळपाव
प्रतिक्रिया
रोचक आहे
शंका
अधिक स्पष्ट करायला
In reply to शंका by तुषार काळभोर
धन्यवाद
In reply to शंका by तुषार काळभोर
प्रश्न क्रमांक ९ चे उत्तर
धन्स
दोन प्रश्न हुकले माझे
प्रश्न क्रमांक १०
प्रश्न क्रमांक १० चे उत्तर
In reply to प्रश्न क्रमांक १० by क्लिंटन
चुकीची दुरूस्ती
In reply to प्रश्न क्रमांक १० चे उत्तर by क्लिंटन
गायत्रीदेवींचा पराभव झाला होता
In reply to चुकीची दुरूस्ती by श्रीगुरुजी
माझ्या आठवणीप्रमाणे १९८४
In reply to गायत्रीदेवींचा पराभव झाला होता by क्लिंटन
प्रत्यक्षात लोकदलाचे ३ खासदार
In reply to माझ्या आठवणीप्रमाणे १९८४ by श्रीगुरुजी
१९८४
In reply to प्रत्यक्षात लोकदलाचे ३ खासदार by श्रीगुरुजी
प्रश्न पोस्ट करायचे नवे वेळापत्रक
प्रश्न क्रमांक ११
दुरूस्ती
In reply to प्रश्न क्रमांक ११ by क्लिंटन
यावेळी माझा पास! गुगलून
In reply to प्रश्न क्रमांक ११ by क्लिंटन
प्रश्न क्रमांक ११ चे उत्तर
In reply to प्रश्न क्रमांक ११ by क्लिंटन
आणखी काही जाएंट किलर्स
In reply to प्रश्न क्रमांक ११ चे उत्तर by क्लिंटन
विधानसभा निवडणुकीतील सध्याचा
In reply to आणखी काही जाएंट किलर्स by क्लिंटन
प्रश्नमालिका मस्त चालू आहे!
क्लिंटन, अवांतर पण राहवत नाही
मॉडेल नाही
In reply to क्लिंटन, अवांतर पण राहवत नाही by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
प्रश्न क्रमांक १२
प्रश्न क्रमांक १२ चे उत्तर
In reply to प्रश्न क्रमांक १२ by क्लिंटन
अ, ब, क, ड