लोकसभा निवडणुक प्रश्नमंजुषा-भाग २
यापूर्वीचे लेखनः लोकसभा निवडणुक प्रश्नमंजुषा-भाग १
प्रश्न क्रमांक ५
अलाहाबाद (उत्तर प्रदेश), बिकानेर (राजस्थान), चेन्नई दक्षिण (तामिळनाडू), मुंबई उत्तर (महाराष्ट्र), गुरदासपूर (पंजाब), नवी दिल्ली (दिल्ली), पाटणा साहिब (बिहार), आग्रा, फिरोझाबाद आणि रामपूर (उत्तर प्रदेश) लोकसभा मतदारसंघांना जोडणारा समान दुवा कोणता?
अ. या सर्व लोकसभा मतदारसंघांमधून लोकसभेचे आजी/माजी अध्यक्ष कधीतरी निवडून गेले आहेत.
ब. या सर्व लोकसभा मतदारसंघांमधून भारताचे आजी/माजी गृहमंत्री कधीतरी निवडून गेले आहेत.
क. या सर्व लोकसभा मतदारसंघांमधून त्या राज्यांचे आजी/माजी मुख्यमंत्री कधीतरी निवडून गेले आहेत.
ड. या सर्व लोकसभा मतदारसंघांमधून बॉलीवूडशी संबंधित व्यक्ती कधीतरी निवडून गेल्या आहेत.
इ. या सर्व लोकसभा मतदारसंघांमधून क्रिडाक्षेत्राशी संबंधित व्यक्ती कधीतरी निवडून गेल्या आहेत.
उत्तर व्य.नि वरच पाठवावे ही विनंती. उत्तर रविवार २ फेब्रुवारी रोजी जाहिर केले जाईल.
Book traversal links for लोकसभा निवडणुक प्रश्नमंजुषा-भाग २
वर्गीकरण
प्रतिक्रिया
सोपं आहे
...
यावेळी सोपा प्रश्न :-).
वा छान संकल्पना अमोल केळकर
उत्तर पाठवले आहे.
उत्तर माहिती नाही, त्यामुळे
धागा वर आणल्याबद्दल आभार
यातून
>>>उत्तर व्य.नि वरच पाठवावे
यात उत्तर नाही
प्रश्न क्रमांक ५ चे उत्तर
राहिलेला मुद्दा
प्रश्न क्रमांक ६
प्रश्न क्रमांक ६ चे उत्तर
एक प्रश्न ??
वाचनखूण करा
व्य. नि. केल्या गेला आहे
प्रश्न क्रमांक ७
प्रश्न क्रमांक ७ चे उत्तर
प्रश्न क्रमांक ८
प्रश्न क्रमांक ८ चे उत्तर
छोटी सुधारणा