ढाण्या वाघ सुटला

खटासि खट's picture
खटासि खट in काथ्याकूट
13 Dec 2013 - 7:40 pm
गाभा: 

आया रे आया रे
आया आरे आया रे
आया रे आया बॉडीगार्ड...

दुख भरे दिन बीते रे भईया, अब सुख आयो रे..

sher ki dahaad

ये देश है वीर जवानों का, अलबेलों का मस्तानों का इस देश मे यारो..
लोकहो,
आनंदाने नाचा, गा. आज बब्बर शेर बाहेर येणार.

कृष्ण भगवान को भी जेल कि दीवारें कभी रोक नही पायी. एकेक करते सभी ताले टुटते गये.. भईया, उसी कृष्ण यादव का ललवा भी उसी नक्शेकदम पे चलके बाहर आया है. जेठ राम थे साथ में. उन्होंने भी अपना चमत्कार दिखाया और ललवा ने भी. इन्ही चमत्कारी सिद्ध पुरुषों के हाथ मे देश का भविष्य सुरक्षित है ! अब आवो तो जरा तनिक मैदान मे.. ए राबडी, बहुत काम है, जरा सत्तु का डिब्बा ले के आओ

.

प्रतिक्रिया

वसईचे किल्लेदार's picture

13 Dec 2013 - 8:21 pm | वसईचे किल्लेदार

होऊ दे खर्च!

दाते प्रसाद's picture

13 Dec 2013 - 9:00 pm | दाते प्रसाद

निवडणुकीआधी बाहेर काढ्लं त्यांना, नंतर पाठींबा लागेल म्ह्णुन तर नाही ?

बाप्पू's picture

13 Dec 2013 - 9:08 pm | बाप्पू

ढाण्या वाघ?? "वाघ" म्हणावे असे काय गुण आहेत हो यांच्याकडे ??

खटपट्या's picture

14 Dec 2013 - 3:46 am | खटपट्या

तेच म्हणायला आलो होतो. फार्फार तर वळू ठीक आहे.

आनन्दिता's picture

13 Dec 2013 - 9:13 pm | आनन्दिता

चारा खाणारा वाघ?.?

यसवायजी's picture

13 Dec 2013 - 9:24 pm | यसवायजी

:D

विजुभाऊ's picture

14 Dec 2013 - 2:28 pm | विजुभाऊ

हा कस्ला वाघ. हा तर वाघाचे फ्लेक्स पांघरणारा धूर्त माजलेला कोल्हा.

खटासि खट's picture

14 Dec 2013 - 5:18 pm | खटासि खट

असू द्या कि. तुरुंगात घाला, कसा बाहेर येतोय कृष्णासारखा.
दीवारे रोक नही सकती, ताले टूट जाते है, दरवाजे खुल जाते है..
तो भईया, चमत्कारी पुरुष नही कहोगे ?

डॉ सुहास म्हात्रे's picture

14 Dec 2013 - 6:05 pm | डॉ सुहास म्हात्रे

हे असं कौतूक करणारर्‍या व पाच वर्षांत करोडपती होणार्‍या दादा, आण्णा, साहेबांचे कौतूक करणार्‍या आणि नंतर परत तावातावाने चर्चा करून "सिस्टिम"ला दोष देणार्‍या लोकांनी फक्त आरशात बघितले तरी त्यांना भारतिय लोकशाहीचा "खरा" दोष ताबडतोप दिसेल !

टवाळ कार्टा's picture

15 Dec 2013 - 9:44 am | टवाळ कार्टा

नाही दिसणार...तोच "खरा" दोष आहे :(

डॉ सुहास म्हात्रे's picture

14 Dec 2013 - 3:39 pm | डॉ सुहास म्हात्रे

ढाण्या वाघासारख्या दिमाखदार आणि शूर प्राण्याचा इतका घोर अपमान केल्याबद्दल खरोखरचा तीव्र निषेध !

लालूंनी भ्रष्टाचार केला असेल तर न्याय व्यवस्था त्यांचा योग्य न्याय करेलच. पण लालूंचे एका गोष्टी साठी नेहमीच कौतुक वाटत राहील ती म्हणजे अडवानींची रथयात्रा रोखण्याची हिम्मत. बाबरी मस्जिद पतनानंतर अक्ख्या देशभर दंगे पेटले होते अपवाद बिहारचा.

सुहासदवन's picture

15 Dec 2013 - 8:05 am | सुहासदवन

अक्ख्या जगभर आतंकवादी पसरलेले असताना अपवाद पाकिस्तानचा. अगदी असच ना.

विनोद१८'s picture

16 Dec 2013 - 11:40 pm | विनोद१८

हम तुम्हारे साथ है.....

लालुला त्याबद्दल 'भारतरत्न' मिळालेच पाहिजे.

विनोद१८

अडवानींची रथयात्रा रोखण्याची हिम्मत.
रथयात्रा काढणे ही अडवानींची मजबुरी होती. अन ती थाबविणे लालूंची. लोकांचा बुद्धीभेद करण्याची ही चाल असते भारतातील
राजकारण्याची !

खटासि खट's picture

15 Dec 2013 - 9:55 am | खटासि खट

ती घटना अश्वमेध का राजसूय पैकी कुठल्या तरी यज्ञाची आठवण करून देते ब्वॉ आपल्याला. वाजपेयींनी यज्ञ आरंभला, मग समारंभपूर्वक घोडा सोडला, त्यावर भाजपचे चाणक्य म्हणाले घोडा मोकळा सोडून चालणार नाही, चोरीला गेला किंवा भरकटला तर ? मग त्याला दो-या बांधायची कल्पना पुढे आली. दुसरे कौटील्य म्हणाले कि ब्वॉ याने तर काहीच फरक पडला नाही. मग जोखड बांधलं. तेव्हां विष्णुगुप्त शास्त्री म्हणाले कि जोखडासहीत घोडा चोरीला जाऊ शकतो. तेव्हां वाजपेयी म्हणाले ठीक आहे एक विश्वासू माणूस घोड्यासोबत पाठवतो. त्यांनी पॉझ घेत अडवाणींकडे पाहीलं, अडवाणींच्या काळजात धस्स झालं. आधीच लक्ष्मणाच्या नशिबात असलेला सेकंड हिरोचा रोल करून वैतागले होते, त्याच वैतागात ते म्हणाले " आता या वयात घोड्यावर बसवू नका". यावर घोड्यावर बसून बेंड आलेले आणखी एक मुखंड सहमतीने मान डोलावते झाले. स्वानुभवाने अडचण ओळखून "बसायची" योग्य व्यवस्था व्हावी असा खल सुरू झाला. त्यातूनच मग घोडा, घोड्याला दो-या, दो-यांना जोखड आणि जोखडास रथ जोडण्याची आयड्या पुढे आली.
मग आता रथ जोडायचाच आहे तर घोडा कशाला ? स्वयंचलित रथ नको का ? नाहीतर आपला पक्ष बुरसटलेल्या टेक्नॉलॉजीचा आहे अशी टीका होईल ही शंका भाजपच्या वेदव्यासांनी व्यक्त केली. एकंदर रागरंग पाहून वाजपेयी आणि भाजपेईंनी स्वयंचलीत वाहनाचाच रथ बनवण्याच्या आयड्याची कल्पना पुढे केली आणि अशा रितीने बिनघोड्याचा वारू उधळला.

मिनेश's picture

16 Dec 2013 - 11:44 am | मिनेश

जबराट......

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 Dec 2013 - 9:31 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

च्यायला, हा ढाण्या वाघ आहे होय. रैवारच्या सकाळी लैच अपेक्षाभंग केला राव तुम्ही. :)

-दिलीप बिरुटे

विकास's picture

16 Dec 2013 - 10:12 pm | विकास

Bihari Tiger

अभ्या..'s picture

20 Dec 2013 - 2:27 am | अभ्या..

हिरोला चक्क स्प्लेंडर???????
लैच लो बजेट दिसतय पिच्चरचं?
बाकी व्हिलन शाहबाज खान बघुन वाटलच होतं म्हणा. :)

दिल्पा.....'s picture

19 Dec 2013 - 5:58 pm | दिल्पा.....

हे तर कधि सुधरतिल असे वाट्त नाहि ... पन मतदारानि सुदरावे हिच इछा आहे....