दिव्यास्त्रांची मर्यादा आणि अंधश्रद्धा निर्मूलन
रामायणात एक सुन्दर गोष्ट आहे.
विश्वामित्रांनी दशरथाकडून राम-लक्ष्मणांना राक्षसांच्या वधासाठी मागून नेले, तेव्हा त्यांना वनात प्रथम बला-अतिबला या दोन विद्या शिकवल्या. त्यानंतर जेव्हा त्यांना दिव्यास्त्रे देण्याची वेळ आली तेव्हा काही अस्त्रे विश्वामित्रांनी दोघांना दिली आणि त्यानंतर ते म्हणाले,
यानंतर काही अस्त्रे मी फक्त रामालाच देणार आहे. कारण त्यांचा वापर करण्यासाठी लागणारा संयम फक्त त्याच्याकडेच आहे.
महाभारतातही अशीच काहीतरी गोष्ट आहे.अर्जुन आणि अश्वत्थाम्याची.
या सर्व गोष्टी आता आठवण्याचे कारण असे की नव्याने येऊ घातलेल्या अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यात देखील अशीच एक तरतूद आहे, ती म्हणजे अन्धश्रद्धेच्या प्रकरणात पिडीत व्यक्तीशिवाय ईतर त्रयस्थ व्यक्ती देखील तक्रार करू शकते.
या तरतूदीचे रूपांतर अश्वत्थाम्याचा हातातील ब्रह्मास्त्रात होउ नये एव्हढीच अपेक्षा.
वाचने
6395
वाचनखूण
प्रतिक्रिया
17
काल-परवाच याविषयी एबीपी
नियम ३- उपनियम ४
In reply to नियम ३- उपनियम ४ by आनन्दा
"एखादी व्यक्ती अपशकुनी आहे,
In reply to नियम ३- उपनियम ४ by आनन्दा
आता कस व्हायच ?
ह्या तक्रारी केवळ निरीक्षक
काय द्या ह दुरुपयोगा साठीच
दुरुपयोग होणारच
In reply to दुरुपयोग होणारच by प्रसाद गोडबोले
तुमचा होमिओपथी वर राग का?
In reply to तुमचा होमिओपथी वर राग का? by आनन्दा
तुमचा होमिओपथी वर राग का?
In reply to तुमचा होमिओपथी वर राग का? by प्रसाद गोडबोले
शक्य झाल्यास हे पुस्तक वाचून
In reply to शक्य झाल्यास हे पुस्तक वाचून by आनन्दा
धन्यवाद आनंदा
In reply to धन्यवाद आनंदा by प्रसाद गोडबोले
दुर्दैवाने होमिओपॅथिक
हा कायदा मुस्लिम आणि
In reply to हा कायदा मुस्लिम आणि by मारकुटे
>>> हा कायदा मुस्लिम आणि
In reply to >>> हा कायदा मुस्लिम आणि by श्रीगुरुजी
सणसणीत थोबाडीत म्हणतात ती अशी
In reply to >>> हा कायदा मुस्लिम आणि by श्रीगुरुजी
समान नागरी कायदा नसणे
ओपनिंग झाली आहे