दोन घोषणा

Primary tabs

सरपंच's picture
सरपंच in घोषणा
25 Nov 2013 - 12:01 am

नमस्कार,

मिसळपाव.कॉमच्या संपादक मंडळात नवीन संपादक यशोधरा यांचा समावेश होत आहे. त्यामुळे यापुढे संपादक मंडळात खालील संपादक सक्रिय असतील.
संपादक मंडळ -

१) रेवती
२) प्रा.डॉ. दिलीप बिरूटे
३) गणपा
४) पैसा
५) गवि
६) वल्ली
७) किसन शिंदे
८) लीमाऊजेट
९) aparna akshay

....आणि
१०) यशोधरा

तसेच आज पासून सदस्यांना मिसळपाववर येणार्‍या तांत्रीक व अन्य समस्या सोडवण्यासाठी सुविधा केंद्र सुरू करण्यात आले आहे. सध्या तरी एक साहित्य प्रकार असेच याचे स्वरूप आहे. येत्या काळात येथे ईमेल पत्ते व वारंवार विचारले जाणारे प्रश्नांची यादी देण्यात येईल.

येथे लागलीच एक सूचना देण्यात येते की सुविधा या साहित्य प्रकारात कुणीही संपादकीय तक्रारी किंवा संपादकीय मदत मागू नये. त्यासाठी आता पर्यंत वापरण्यात आलेली पध्दत म्हणजे वरील पैकी संपादकांना किंवा संपादक मंडळ या आयडीला व्यक्तिगत निरोप करून आपल्या संपादकीय अडचणी कळवाव्यात किंवा संपादनातील अस्पष्टता दूर करण्याची विनंती करावी.

सुविधा हा भाग मराठी संकेतस्थळावर किंवा मिसळपाववर नव्याने आलेल्या लोकांना संकेतस्थळ वापरण्यात येणार्‍या अडचणी सोडवण्यासाठी आहे.
या भागात तुम्ही मिसळपाववर एखाद्या नवीन सोईची मागणी करू शकता. तसेच मिसळपाव बद्दल अभिप्राय देऊ शकाल.

- सरपंच

प्रतिक्रिया

श्रीरंग_जोशी's picture

25 Nov 2013 - 12:37 am | श्रीरंग_जोशी

संपादक मंडळात समावेश झाल्याबद्दल यशोधरा यांचे हार्दिक अभिनंदन.

मिपाकरांसाठी नव्याने सुरू होणार्‍या सुविधा केंद्राचे स्वागत.

प्रभाकर पेठकर's picture

25 Nov 2013 - 2:05 am | प्रभाकर पेठकर

नवनियुक्त संपादक यशोधरा ह्यांचे मनापासून अभिनंदन.

यशोधरा यांचे हार्दिक अभिनंदन!

फारएन्ड's picture

25 Nov 2013 - 2:31 am | फारएन्ड

यशोधरा, अभिनंदन!

सुविधा केन्द्राची कल्पनाही आवडली.

सुनील's picture

25 Nov 2013 - 8:15 am | सुनील

हेच म्हणतो.

पाषाणभेद's picture

25 Nov 2013 - 8:26 am | पाषाणभेद

एक खिडकी योजनाच जणू.

आतिवास's picture

25 Nov 2013 - 7:58 am | आतिवास

अभिनंदन यशोधरा.
सुविधा केंद्राचं स्वरुप 'FAQ (Frequently Asked Questions)' सारखं असेल हे वाचून बरं वाटलं. त्याचा नक्की उपयोग होईल.

किसन शिंदे's picture

25 Nov 2013 - 8:30 am | किसन शिंदे

यशोचं अभिनंदन!

नवनियुक्त संपादक (की संपादिका) यशोधरा ह्यांचे मनापासून अभिनंदन आणि स्वागत. 'तांत्रीक व अन्य समस्या' सोडवण्यासाठी सुविधा केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्याचेही स्वागत. 'वारंवार विचारले जाणारे प्रश्नांची यादी' यात कशा स्वरूपाचे प्रश्न असावेत आणि त्यांना कोण उत्तर देणार आहे?

अजया's picture

25 Nov 2013 - 8:48 am | अजया

अभिनंदन यशोधरा!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

25 Nov 2013 - 8:59 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

यशोधरा संपादक मंडळात स्वागत. सुविधा केंद्राच्या सोयीबद्दलही आभार.

संपादक मंडळात पन्नास ट्क्के महिला आणि पन्नास टक्के पुरुष असे आरक्षणाचे धोरण राबविल्याबद्दल मालकांचेही अभिनंदन. ;)

-दिलीप बिरुटे

उत्तम बातमी

यशो अभिनंशन :-)

प्रचेतस's picture

25 Nov 2013 - 9:03 am | प्रचेतस

यशोधराचे हार्दिक अभिनंदन.

जुइ's picture

25 Nov 2013 - 9:04 am | जुइ

अभिनंदन यशोधरा आणि सुविधा केंद्राचे स्वागत!!!

पैसा's picture

25 Nov 2013 - 9:04 am | पैसा

चला कामाला लागा! ;)

सुविधा केंद्राची कल्पना उत्तम. सदस्यांनी नीट वापरली पाहिजे.

ज्ञानोबाचे पैजार's picture

25 Nov 2013 - 9:18 am | ज्ञानोबाचे पैजार

यशोधराताईंचे मनापासुन अभिनंदन

इरसाल's picture

25 Nov 2013 - 10:01 am | इरसाल

मला खात्री आहे वर्ल्डकपच्या वेळेसच्या कंपुची आठवण ठेवुन हे दोन(नवनियुक्त व प्रॉडॉ) संपादक मला त्यांच्या कंपुत सामील करुन घेतील.