आनंदाने स्वीकारेन मी
कठीण आहे तू ऑनलाईन असूनही तुझ्याशी न बोलण
कसं सांगू तुला मी की मी नाही दुर्लक्ष करू शकत तुझ्याकडे..
बोलण सोप्पंय ...सहज बोलू शकतो मी तुला की नाहीये माझा उद्देश तसा काही...
तरीही कळत पण नाही वळत...
मन वेड होऊन धावत तुझ्याकडे...
माझ्या दूर होण्याने सुखी होणार असशील तू ..
तरीही आनंदाने स्वीकारेन मी ते...
लेखनविषय:
याद्या
1375
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
(No subject)
खिदळतेस काय मिरचे??
In reply to (No subject) by लौंगी मिरची
फेसबुकी दुष्परिणाम
हिरवा टिळा लाल न होता पुसला गेला.....
भाव कळले पण `कविता' कळली नाही