एकदम झकास, चालीत म्हणता येतंय!
(अवांतर - सकाळपासून स्वयंपाक घराच्या आसपास हे विडंबन गुणगुणून मी सौं ना हैराण करण्यात यशस्वी झालोय! ;)
(स्वगत - रंगा, खातोयस आता बोलणी, तुला लेका खाजच फार!)
चतुरंग
विडंबन झकासच झालेय.
मजा आली.
अन तात्यांनी लावलेला पालीचा फोटू तर लै भारी आलाय.
आयला ,पाल पण एवढी सुंदर व निरागस दिसते ह्याची कल्पना नव्हती.
मला तर या पालीत कारुण्याची छटा आढळतेय.
अभिज्ञ.
आयला ,पाल पण एवढी सुंदर व निरागस दिसते ह्याची कल्पना नव्हती.
मला तर या पालीत कारुण्याची छटा आढळतेय.
लाख बोललात अभिज्ञराव!
अहो किळसवाणा दिसतो म्हणून तुम्हीआम्ही लोकांनी उगाचंच त्या गरीब बिचार्या प्राण्याचा आजपर्यंत तिटकारा केला आहे/करत आलेलो आहोत!
पण प्रत्यक्षात हा प्राणी अतिशय स्वच्छ असतो. स्वभावाने अत्यंत घाबरट आणि अत्यंत गरीब! पाल बिचारी दिवसरात्र कुठे काही पोटाची खळगी भरायला मिळेल का या चिंतेत असते!
मला पाल हा प्राणी अतिशय आवडतो. सळसळ पळण्यात मोठी वाकबगार असते. तरीही मी केव्हातरी तिला जिवंत पकडण्यात यशस्वी होतो. हातात पकडून दोन मिनिटं तिचं निरिक्षण करावं, आपल्या चिमटीत अगदी शांत बसून असते. कधी हाती लागलीच तर मी नेहमी तिच्याशी सुखदु:खाच्या दोन गप्पा मारतो अन् देतो सोडून बापडीला. जाते पुन्हा सरसर निघून आपल्या वाटेने! :)
तात्या.
:)
गबाळ्या
कोपरापासून
हाहा!
छान विडंबन...
हा हा हा!!!
अरे वा मस्तच!
झकासच....
आयला ,पाल
एकदम सह्ही...