ही बातमी वाचली , डोळे भरून आले.
नाकर्त्या राज्यकर्त्यांचा अन्याय सहन केला जाणार नाही.
दहशतवादी व्हा म्हणजे नक्की काय करायचे, हाच प्रश्न डोक्यात पिंगा घालायला लागला
मागच्या आठवड्यात नवीन प्रेशर कुकर विकत घेतला आहे , त्याचा वापर फक्त शिधा रांधण्यासाठी करावा कि त्यातून अजून काही................
असा प्रश्न आला.
इतके दिवस सहनशीलता , मार्दवता , विद्या विनयतेने शोभते ह्या ब्रीदाशी जागणारे
आमचे सर आज एवढे कमालीचे आक्रमक का झाले,
आज साहेब असते तर ......
ह्या विधानाचा चेपू वर निषेध न होता चेष्टा ,खिल्ली उडवण्यात आली.
खर तर प्रसार माध्यमांना अश्या काही सनसनाटी बातम्यांची खरी गरज आहे,
त्यांनी चार विचार जंत बोलवून ह्या बातमीवर एव्हाना चर्चा सुरु झाली असेल,
जेवढा निषेध त्रीव तेवढे पंतांना राष्ट्रीयस्तरावरील राजकारणात प्रसिद्धी मिळणार.
अचानक एका रात्रीत त्यांची छबी प्रसार माध्यमे त्यांना हवी तशी तयार करणार
त्यात कुठे बिघडले , अडगळीत पडून राहण्यापेक्षा हे केव्हाही चांगले
तुम्हाला काय वाटते.
वाचने
2173
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
प्रतिक्रिया
जर हे विधान एखाद्या मुस्लिम
तुमच्या डोळ्यावरचा चष्मा
In reply to जर हे विधान एखाद्या मुस्लिम by पिंपातला उंदीर
आणि तुमची ही प्रतिक्रिया
In reply to जर हे विधान एखाद्या मुस्लिम by पिंपातला उंदीर
हुप्प्या
In reply to आणि तुमची ही प्रतिक्रिया by हुप्प्या
पंतांची डायरी प्रसिद्ध झाली