http://www.theunrealtimes.com/2013/03/08/impressed-by-rahuls-lack-of-in…
राहुलजींनी लग्नाचा विचार नाही व भारताचा अनभिषिक्त सम्राट व्हायची इच्छा नाही. तमाम पायघड्या घालणारे काँग्रेसी चेले बुचकळ्यात पडले. पण ह्या थोर वर्तमानपत्राने आपला मोठ्ठा शोध लावला आहे की महाज्ञानी राहुलजी पोपच्या पदाकरता उत्सुक आहेत. आता सगळा उलगडा झाला.
अर्जुनाला जसा त्या गोष्टीत फक्त पोपटाचा डोळा दिसत होता तसा राहुलजींचा पोपपदावर डोळा आहे तर!
इंग्रजीत म्हण आहे की अपयश हा गुन्हा नाही तर उच्च ध्येय नसणे हा गुन्हा आहे. राहुलजींनी हेच आचरणात आणायचे ठरवलेले दिसते. त्यांना शुभेच्छा.
अर्थात ते जमले नाही तर भारतातील सर्वोच्च स्थान हात जोडून उभे आहेच!
वाचने
4607
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
प्रतिक्रिया
सांत्वन
अभिनंदन
In reply to सांत्वन by नितिन थत्ते
धन्यवाद.
In reply to अभिनंदन by मैत्र
इथे राहुलजींच्या ऐवजी
प्रतिसाद...!!!
श्री राहुल भैया आपण ब्राह्मण
कृपया खालील लिंक ला भेट द्या.
In reply to श्री राहुल भैया आपण ब्राह्मण by अविनाशकुलकर्णी
खटपट्या एका उत्तम ब्लॉगची
In reply to कृपया खालील लिंक ला भेट द्या. by खटपट्या
>>> राहुलजींनी लग्नाचा विचार
थोडंसं ईतर
In reply to >>> राहुलजींनी लग्नाचा विचार by श्रीगुरुजी
अंतर्जालावरून साभार!
In reply to >>> राहुलजींनी लग्नाचा विचार by श्रीगुरुजी
दिग्विजय सिंग
In reply to अंतर्जालावरून साभार! by मोदक
स्पूफ न्यूज
+१
-१
एक सूचना
In reply to -१ by हुप्प्या
अनरीअल टाईम्स
हॅ हॅ हॅ हॅ
>इथे राहुलजींच्या ऐवजी
गेल्या २-३ दिवसात पप्पूबद्दल
unreality लिहिलय ना
.