आज २१ फेब्रुवारी, हा ज्येष्ठ हिंदी अभिनेत्री नुतनचा स्मृतीदिन. आजच्याच दिवशी १९९१ रोजी नुतनने या जगाचा निरोप घेतला. या निरागस हास्याच्या, अप्रतिम तरीही साध्या सौंदर्याच्या, आपल्या नैसर्गिक अभिनयाने चित्रपटसृष्टी परिपूर्ण करणार्या नूतनला सलाम..
फिस्सकन हसायला झाले हो.
ही बाई कुठल्याही चित्रपटात आणि कुठल्याही फ्रेम मध्ये मोलकरीणच वाटते.
बाकी, अभिनय कशाला म्हणावे हा ज्याचा त्याचा प्रश्न असल्याने, त्याबद्दल नो कॉमेंटस.
नुतन म्हटलं कि आम्हाला आठवतं...
मिलन चित्रपटातलं सुनील दत्तच्या सोबतीने गायलेलं 'सावन का महिना' हे गाणं.
सरस्वती चंद्र चित्रपटातलं 'चंदन सा बदन' हे गाणं.
कर्मा चित्रपटातलं 'दिल दिया है जान भी देंगे' हे गाणं.
मेरी जंग चित्रपटातला तीचा दमदार अभिनय.
.
.
.
आणि मोहनिश बहल नावाचं तीचं दिवटं कार्ट.
गौतम राजाध्यक्षांसारखा एक मोठा फोटोग्राफर नूतनला जगातल्या सर्वात सुंदर स्त्रियांपैकी एक समजत असे. कमालीचा फोटोजेनिक चेहरा, सडसडीत अंगकाठी आणि उंच बांधा. सगळे असून नूतन सगळ्या चित्रपट सृष्टीसाठी नूतन ताईच राहिली. तिला घरात नवर्याकडून मारहाण होत असे असे काहीसे वाचल्याचे आठवते. घरात इतके प्रॉब्लेम्स असताना सीमा, पेइंग गेस्ट, बंदिनी, सुजाता, अनाडी ते सौदागर अशा अनेक सिनेमातील यादगार भूमिका आमच्यासाठी ठेवून गेली. नूतनला श्रद्धांजली.
नुतन हे नाव ऐकले की माझ्या डोळ्यासमोर एक साडेचार फुटी ( डोक्याचे ८ इन्च वगळुन साडेचा फूट रहातात ) पिंप येते.
कठीण आहे, काय काय बघावे लागले जुन्या पिढीतल्या लोकांना ( आणि आवडुन पण घ्यावे लागले ).
कारण नुतन टाळली तर नर्गीस नावाचे अजुन मोठ्या डायमिटरचे पीम्प.
नूतन म्हटली की मला हमखास आठवतात ती म्हणजे सुजाता मधलं "जलते है जिस के लिये", बंदिनी मधलं "मेरे साजन है उस पार" आणि दिल ही तो है मधलं "तुम अगर मुझको ना चाहो तो कोई बात नही" ही गाणी... कमाल गाणी, कमाल आवाज, आणि त्यातलं नूतनचं ते साधं तरीही सुंदर दिसण... ं
नुसतेच फोटो ?
बरं ब्वॉ... पण आत्ता हापिसात
नुतनचे निखळ सौंदर्य आणि अभिनय याना सलाम !!
मला युट्यूबची वरच्या सारखी
In reply to नुतनचे निखळ सौंदर्य आणि अभिनय याना सलाम !! by अक्षया
माफ करा..
आणि हो
नुतन म्हटलं कि आम्हाला आठवतं.
श्रद्धांजली
नुतन = पिंप
छान
नुतन सुनिल दत्त चे जम्माडी
विकिवर २३ फेब्रुवारी दाखवतंय.
नूतन म्हटली की मला हमखास
निगाहे मिलाने को जी चाहता है
वरील काही प्रतिक्रिया वाचुन