घोरणारा प्राणी
बहुतेक परिवारात एखादा तरी घोरणारा प्राणी असतोच..
साथीदाराच्या घोरण्यामुळे तुमच्या झोपेचे खोबरे होत असेल तर त्याकडे तुच्छतेने दुर्लक्ष करू नका, घोरणे हे फक्त श्वासोच्छ्वासांतील अनियमितता नसून ते संभाव्य मोठ्या विकारांचे मूळ असू शकते.
असे वाचण्यात आले..
इंग्लंड मध्ये तर नवरा जोरात घोरतो त्या मुळे घतस्फोटा पर्यँत प्रकरण गेले असे वाचल्याचे स्मरते..
एकदा लग्न घरात रात्री झोपण्याचा भयानक अनुभव घेतला..
सीमांत पूजन झाले कढिभाताचे जेवण तब्ब जेवून " भट्ट जेवुनि तट्टची फुगले" अशी अस्वस्था होती..... 12-15 जाणानी पथारी लावत ताणून दिली ..अन ताल स्वरात लयबद्ध घोरण्याने कार्यालय दणाणून गेले ..
पहिला दुसरा व टॉप चा गिअर टाकीत एसट्या चालल्या आहेत असा भास झाला...
क्षण भर कार्यालयात नाही तर आपण एसटी स्टॅन्ड वर तर झोपलो नाही ना अशी शंका मनात आली व रात्र जागून काढली ..
मधे एका मित्राचा अनुभव ऐकला काही औषधामुळे त्याच्या बायकोचे वजन वाढले होते, तेव्हा काही महिने घोरायची, पण विशेष नाही. काही दिवस व्हायची त्याची झोपमोड. नंतर औषध बंद झाल्यावर हळुह्लु तिचे घोरणे पूर्ण थांबले.
यावरून वाढलेले वजन व घोरणे याच हि एकमेकाशी नाते असावे का??असा प्रश्न मनात उभा राहतो..
भगिनी मंडल पण यात मागे नसते...त्या हि तोडीस तोड असतातच
असो हल्ली धोरण्याच्या रोगावर यंत्र पण निघाले आहे असे समजते
ढाराढुर झोपणे व घोरणे याचा संबंध असावा
वर्गीकरण
प्रतिक्रिया
अकुकाका इज ब्याक इन टाउन!
नेहमीप्रमाणे काही शंका..
भगिनी मंडल पण यात मागे नसते...त्या हि तोडीस तोड असतातचकाही विदा आहे का..? तुमचे विधान स्त्रीयांना उद्देशून असल्याने पाशवी गटाकडून तुमच्या धाग्यावर लाटणे मोर्चा येण्याची आणि तुम्हाला पॉपकॉर्नचा हार स्वीकारायला लागण्याची दाट शक्यता आहे. बेस्ट ऑफ लक. ;-)असोब्वॉर.हल्ली धोरण्याच्या रोगावर यंत्र पण निघाले आहे असे समजतेधोरण्याचा कोणता रोग म्हणता..?बाकी घोरणारे लोक बाकीच्यांना
असो हल्ली धोरण्याच्या रोगावर यंत्र पण निघाले आहे असे समजते
काय म्हणावे या मनुक्शाला???
यावरून सोपानदेव चौधरींची
@आले मात्र हसू, मला गवसले
(No subject)
ही क्लीप तर एका महाराष्ट्रीयन
ब्लेम इट ऑन...
थत्तेसाहेब्,चेतक महाराणा प्रतापांचा आहे हो.
घोरणे आणि घटस्फोट ! हरे राम .
(No subject)