Skip to main content

कोजगिरीचा चंद्र

लेखक झकासराव यांनी शुक्रवार, 26/10/2007 13:45 या दिवशी प्रकाशित केले.
कोजागिरीचा चंद्राला बंदिस्त करण्याचा एक प्रयत्न माझाही :) http://www.esnips.com/web/zakasraosPhotos इथे तुम्हाला रजिस्टर करावे लागेल मग पाहु शकाल. अवांतर :- फोटोंसाठी वेगळा विभाग नाही का?? हे कुठे टाकावे हेच कळत नव्हते. :(
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 5172
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

संध्याकाळी ६ वाजताच्या चंद्राचे चित्र अप्रतिम आहे. मुळात तुमच्याकडे चंद्राचा त्यावरील डागांसहीत शार्प फोटो काढण्याचे उत्तम स्किल आहे. तुमचा कॅमेरा कोणता आहे? कोजागिरीला मस्तानी चापून आलेला अभिजित

धन्यवाद रे. कॅमेरा SONY H7 आहे रे.