सोलर मॅक्सिममच्या वातावरणावर होणार्या परीणामांबाबत आपल्याकडे वर्तमानपत्रे व सरकारकडून कोणतीच माहिती दिली जात नाही. वस्तुतः सध्याच्या काळात वातावरणावर परीणाम करीणारी महत्वाची बाब म्हणून समोर येत असताना सरकार जनतेला स्पष्टपणे सांगताना दिसत नाही.
मध्य-पश्चिम भारत, विषेषत: महाराष्ट्र, कर्नाटक भागात दर १० वर्षांनी दुष्काळाचे नवीन चित्र सामोरे येत असताना, सरकारने याविषयी संशोधन करून जनतेला त्याबाबत सावध करायला पाहिजे. खालील दुव्यांवर अधिक माहिती मिळेल.
Solar Variability and Terrestrial Climate
NASA Finds Long-Term Climate Warming Trend
जर दर वर्षांनी येणार्या दुष्काळाशी याचा संबंध असेल तर जनतेने स्वतःहून येणार्या दुष्काळाचे योग्य नियोजन केले पाहिजे.
तसही, सरकार हे जनतेचे जनतेसाठी आहे असे वाटू नये याची खात्री पटविणार्या घटनाच अधिक समोर येत आहेत.
कर्जमाफीचा खेळखंडोबा
वाचने
1197
प्रतिक्रिया
2
मिसळपाव
प्रतिक्रिया
दुसरे काय होणार?
या दोन लिंकवर जे इंग्रजीत