Skip to main content

राधा

लेखक रेशा यांनी मंगळवार, 08/01/2013 14:32 या दिवशी प्रकाशित केले.
मोरपीस जणू फिरते तनी, वेणू नाद हा पडता कानी, काहूर मनात, अन हुरहूर आगळी मोहरते आठवता, छबी सावळी थरथरते अधर, लाली गाली किंचित लाज, अधीर नयनी ललना साजिरी, नटली सजली शाम सख्यावर, आणिक भाळली बावरे मन, अन आशा कोवळी मिलनास आसुसली, राधा भोळी पाहून अधीर राधा, बोले सखी "होईल बोभाटा ग गोकुळी!", नयनी पाणी, मिटे पापणी अस्वस्थ राधा,आजही नंदनवनी!!! ... रेघोटी
लेखनविषय:

वाचने 2732
प्रतिक्रिया 17

प्रतिक्रिया

मस्त मस्त मस्त... आवडली

In reply to by मिसळलेला काव्यप्रेमी

पण म्हणजे रेशा हा तुझा आयडी नाही ??? ;)

छान

राधे क्रुष्ण राधे क्रुष्ण ! मस्तच

नयनी पाणी, मिटे पापणी अस्वस्थ राधा,आजही नंदनवनी!!! मस्तच..... कागा रे कागा रे तोहे इतनी अरज मोरे चुनचुन खाईयो मास, अरजिया रे खाईंयो ना दो नैना मोरे पिया के मिलन कि आस.. हे म्हणणारी राधा खुपच सुंदर