स्कार्फ
नेटवर शोधतांना सापडलेलं डिझाईन आणि घरात असलेल्या लोकरी वापरुन केलेला स्कार्फ.
ह्यात ४१ चेन्स घालून सुरवात केली आणि नंतर पॅटर्न घातला.
नेटवरचं डिझाईन आणि मी केलेला स्कार्फ ह्याचे हे फोटो !!


लेखनविषय:
याद्या
8396
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
रंगसंगती ए१.
असेच म्हणते.
In reply to रंगसंगती ए१. by गणपा
स्कार्फ खूप आवडला.
मस्त
मस्त आहे!
छोटा आहे, स्वेटर इना की लय
स्वेटर विणून तुम्हाला पाठवणार
In reply to छोटा आहे, स्वेटर इना की लय by श्री गावसेना प्रमुख
पत्ता देतो ना,फक्त थंडी
In reply to स्वेटर विणून तुम्हाला पाठवणार by जयवी
छान जमलाय!!
सुंदर
मनापासून धन्यवाद दोस्तांनो