✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

ईश्वर!!!

प
पिवळा डांबिस यांनी
Tue, 07/01/2008 - 12:48  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4186 वाचन

💬 प्रतिसाद (10)

प्रतिक्रिया

व
विजुभाऊ Tue, 07/01/2008 - 12:53 नवीन

रूपक छान आहे.

श्री श्री श्री १००८डांबीस काका. (कॅलिफोर्नियापीठाधीश) रूपक छान आहे. पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Tue, 07/01/2008 - 13:14 नवीन

असेच म्हणतो

रूपक छान आहे. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
व
विसोबा खेचर Tue, 07/01/2008 - 13:11 नवीन

आयला...!

आयला डांबिसा! टोमॅटोचे रुपक वापरून जबरदस्त कविता केली आहेस! अंगावर आली ही कविता....! साला, वाचताना क्षणभर मला तर वाटलं की मी कुणा मोठ्या विंग्रजी कवीच्या कवितेचे भाषांतर वाचतो आहे! शेचटी बघतो तर तो मोठा कवी खुद्द आमचा डांबिसकाकाच निघाला! मनापासून अभिनंदन! खूप आवडली ही कविता.... तात्या.
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव Tue, 07/01/2008 - 13:29 नवीन

रुपक आवडले.

खरंच असे होऊही शकते. शंकररावांनी आपला तिसरा डोळा उघडला तर जग भस्मसात होते अशी कल्पना आपल्या पुराणात आहे. तेव्हा हे अगदीच अशक्य नाही वाटत. :) इथे प्रत्यक्ष शंकर वगैरे असोत नसोत.... निसर्गात होणारा मानवी हस्तक्षेप आता मर्यादेच्या बाहेर चाललेला आहे.. तेव्हा असा नैसर्गिक विस्फोट केव्हाही होऊ शकतो. धरणीकंप,त्सुनामी,वादळं ह्या सगळ्या धोक्याच्या सूचना आपल्याला वेळोवेळी मिळताहेतच. मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Tue, 07/01/2008 - 14:10 नवीन

छान

छान कविता!! अजुन वाचायला आवडेल...... -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
  • Log in or register to post comments
व
वरदा Tue, 07/01/2008 - 18:43 नवीन

काका

मस्तच कविता....आवडलि आणि पटली... खरंच असे होऊही शकते. शंकररावांनी आपला तिसरा डोळा उघडला तर जग भस्मसात होते अशी कल्पना आपल्या पुराणात आहे. तेव्हा हे अगदीच अशक्य नाही वाटत. इथे प्रत्यक्ष शंकर वगैरे असोत नसोत.... निसर्गात होणारा मानवी हस्तक्षेप आता मर्यादेच्या बाहेर चाललेला आहे.. तेव्हा असा नैसर्गिक विस्फोट केव्हाही होऊ शकतो. धरणीकंप,त्सुनामी,वादळं ह्या सगळ्या धोक्याच्या सूचना आपल्याला वेळोवेळी मिळताहेतच. १००% सहमत...
  • Log in or register to post comments
ए
एडिसन Tue, 07/01/2008 - 19:10 नवीन

छान..

रूपक मस्त आहे..आणि तात्या म्हणतात त्याप्रमाणे खरोखर एखाद्या इंग्रजी कवितेचा भास होतोय.. Life is Complex, it has a Real part & an Imaginary part.
  • Log in or register to post comments
ट
टारझन Wed, 07/02/2008 - 02:00 नवीन

आमच्या डांबीसकाकांचा पुन्हा एक षटकार

लई भारी.... पेले ३ वेळा आर्धा आर्धा वाच्या.. पण सगळा बोउंसर गया. नंतर मग अंत तक वाच्या तो कळ्या... वा पिडा काका तुमने षटकार हान्या.... आमको कोइ ईक अटोमबॉम्ब दो रे... साला त्या आमेरिका के वरच डाल के येतो. साले लै ऊड्या मारून रायलेत.. अस्सल भारतप्रेमी आणि लादेन मामांएवढांच अमेरिकेचा राग अशणारा कुबड्या खविस
तू भारी ...तर मी लई भारी...
http://picasaweb.google.com/prashants.space
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Wed, 07/02/2008 - 03:41 नवीन

वावा!

प्रासंगिक गोलकविचार. आवडले. शेवट अधिक विचार करण्यायोग्य वाटला. (विचारशील)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Wed, 07/02/2008 - 19:44 नवीन

मस्तच!

टोमॅटोचं रुपक छान वापरलंय! चतुरंग
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा