✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

( जाता दुरदेशी सुख वाटे जीवा -)

अ — अमोल केळकर, Tue, 07/01/2008 - 10:48

प्रतिक्रिया द्या
3227 वाचन

💬 प्रतिसाद (8)

खरं आहे राव तुमचं...

फटू
Tue, 07/01/2008 - 12:12 नवीन
पैसा परी खुप केलीस भ्रमंती! देशा परी सुख न मिळे जीवा (अमेरिका निवासी) सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
  • Log in or register to post comments

सहमत ....

कुंदन
Tue, 07/01/2008 - 12:18 नवीन
पैसा परी खुप केलीस भ्रमंती! देशा परी सुख न मिळे जीवा पळुन यावेसे वाटतेय भारतात.
  • Log in or register to post comments

सहमत..

गिरिजा
Tue, 07/01/2008 - 12:28 नवीन
पैसा परी खुप केलीस भ्रमंती! देशा परी सुख न मिळे जीवा छान! -- गिरिजा.. लिहिण्याची हौसच लई... माझा ब्लॉग -----------------------
  • Log in or register to post comments

केळकर..

विसोबा खेचर
Tue, 07/01/2008 - 13:26 नवीन
पोटापाण्याच्या उद्योगाकरता परदेशी राहणार्‍या मंडळींची व्यथा चांगल्या रितीने मांडली आहे... केळकरसाहेब, पुलेशु... आपला, (अण्णांचा भक्त) तात्या.
  • Log in or register to post comments

छान..

मदनबाण
Tue, 07/01/2008 - 14:02 नवीन
पैसा परी खुप केलीस भ्रमंती! देशा परी सुख न मिळे जीवा !! ६!! हे १००% सत्य..... मदनबाण.....
  • Log in or register to post comments

खर रे बाबा

गणा मास्तर
Wed, 07/02/2008 - 14:57 नवीन
पैसा परी खुप केलीस भ्रमंती! देशा परी सुख न मिळे जीवा ! आपल्या गावापरीस सुख न्हाय बग गड्या
  • Log in or register to post comments

घसरगुंडी

अरुण मनोहर
गुरुवार, 07/03/2008 - 10:27 नवीन
या चलनाची उपमा नाही त्रिभुवनी! डॉलरची घसरगुंडी पहाता वरील ओळ उलट्या अर्थाने पटते! ऐसे सरकार लावी करावर कर आउट्सोअर्सिंग चालू येथे !!५!! वाचून असे वाटले, भारतात करांच्या द्र्ष्टीने नंदनवन आहे की काय? ---डॉलर घसरगुंडीने पोळलेला
  • Log in or register to post comments

प्रतिक्रिया

वैशाली हसमनीस
गुरुवार, 07/03/2008 - 16:51 नवीन
''गाव आपुला गड्या बरा'' हेच शेवटी खरे! :T
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा