नुकतेच एका जागतिक सर्वेक्षणात मुंबई हे सगळ्यात गलिच्छ शहर असल्याचा निष्कर्ष काढला गेला आहे.
तसेच सौजन्याने वागण्यातही मुंबई पिछाडीवर आहे. अगदी सगळ्यात शेवटी नाही एवढेच.
गेल्या काही वर्षात जेव्हा जेव्हा मुंबईला जायचा प्रसंग आला तेव्हा ते शहर अधिकाधिक घाणेरडे वाटत होते.
लोकल जायचा मार्ग हा एक लांबच्या लांब कचराकुंडी आहे असे वाटले. समुद्राचा रंग गटारासारखा किळसवाणा होता.
बाकी भिकारी, वाटेल तिथे मलमूत्रविसर्जन वगैरे होतेच.
ह्या सर्वेक्षणाच्या निकालावरून ह्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
जुन्या सिनेमात मुंबईचे दर्शन होते तेव्हा एक छानसे शहर दिसते. प्रशस्त रस्ते, प्रेक्षणीय इमारती पण आता हे सगळे इतिहासजमा झाले आहे असे वाटते.
अफाट श्रीमंत असणारे हे शहर घाणीचे माहेरघर बनावे हा एक विरोधाभास वाटतो.
ह्यात कधीतरी सुधारणा होईल का? मराठी मुंबईचा घोष करणारे आणि मुंबईवर राज्य करणारे शिवसैनिक ह्या बाबतीत काही करतील का?
http://daily.bhaskar.com/article/MAH-MUM-filthiest-streets-mumbai-is-on…
वाचने
4129
प्रतिक्रिया
26
मिसळपाव
प्रतिक्रिया
परिस्थिती काही प्रमाणात सत्य
+१
In reply to परिस्थिती काही प्रमाणात सत्य by गवि
सेंट्रल रेल्वे ने येताना असं
western clean ahe? ???
In reply to सेंट्रल रेल्वे ने येताना असं by अमोल खरे
काळे पाणी!
In reply to सेंट्रल रेल्वे ने येताना असं by अमोल खरे
घाण कुठल्या भारतीय शहरात नाही
>>शिवाय सौजन्याबद्दल सांगायचे
In reply to घाण कुठल्या भारतीय शहरात नाही by बॅटमॅन
हॅ हॅ हॅ...उदाहरणार्थ त्या
In reply to >>शिवाय सौजन्याबद्दल सांगायचे by सूड
अर्र स्वारी खबोजाप नै
In reply to हॅ हॅ हॅ...उदाहरणार्थ त्या by बॅटमॅन
असे वाटले की..
In reply to घाण कुठल्या भारतीय शहरात नाही by बॅटमॅन
कारण मुंबईचे लोक इतके उद्धट
In reply to असे वाटले की.. by हुप्प्या
आणि ह्यावर सगळ्यात वाईट
-
आता शिवसैनिकांनी काय मुंबई
काळे पाणी
मुंबई
हाहाहा
In reply to मुंबई by चिरोटा
बताम्यांमधे
In reply to मुंबई by चिरोटा
नाय नाय
In reply to मुंबई by चिरोटा
ही बातमी
हम्म...
In reply to ही बातमी by सर्वसाक्षी
+१
In reply to हम्म... by दादा कोंडके
साहेबांच्या काळात काय मुंबई
उर्वरीत महाराष्ट्रा कडे
विषय दिलेला नाही
In reply to उर्वरीत महाराष्ट्रा कडे by मराठी_माणूस
नाही, प्रगतीच्या दृष्टीने
In reply to विषय दिलेला नाही by दादा कोंडके