'पुढून डोंगर साजरे' याप्रमाणे सातारा-पुणे या महामार्गावर डोंगर, टेकड्यांचे लचके तोडून ते भुईसपाट करण्याचे काम खुलेआम सुरु आहे. डोंगरमाथ्याचे सपाटीकरण करून विक्रीसाठी भूखंड पाडणे, बंगले, मोठ्या इमारती उभारणे, निसर्ग-खनिजाची चोरी करणे असले उद्योग बेदरकारपणे केले जात आहेत. त्या अनुषंगाने काही प्रश्नांची माहिती हवी होती.
१. डोंगर किंवा टेकड्या या खाजगी मालकीच्या असतात कि सरकारी?
२. जर खाजगी मालकीच्या असतील तर त्यांचे उत्खनन करण्यासाठी सरकारची आवश्यकता असते का?
३. डोंगर सरंक्षणासाठी कोणता कायदा अस्तिवात आहे का? डोंगर सरंक्षण हे वन सरंक्षण कायद्याअंतर्गत येते का?
४. जनहित याचिका कशी व कुठे दाखल करावी लागते?
५. यासाठी माहितीच्या अधिकाराचा वापर करता येईल का?
वाचने
2912
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
हम्म...
जे काय चालू आहे,ते बेक्कार
>>४. जनहित याचिका कशी व कुठे
नक्की
In reply to >>४. जनहित याचिका कशी व कुठे by सूड
+१
असले उद्योग मंत्र्यांच्या
दुवा