काम जरा जास्त आहे ...दर वेळी वाटत...
भर मीटिंग मधे appraisal घेउन स्वप्न नव दाटत..
तरी बडबड चालत राहते डोक चालत नाही...
कस्टमर शिवाय मीटिंग मधे कोणीच बोलत नाही...
तितिक्यत कुठून अजुन एक कस्टमर कॉल वरती येतो...
तितिक्यत कुठून अजुन एक कस्टमर कॉल वरती येतो...
रिजल्ट मधल्या चूका वेशीवरती टांगतो....
आमी पळवाटा हुड़कत सैरावैरा धावतो...
hi how are you ? मनुन विषय वळवून बघतो...
दुपार टलून संध्याकाळचा सुरु होतो खेळ..
कितीही नको मनल तरी मीटिंग ची जालेली असते वेळ..
चक्क कस्टमर समोर मेनेजर शिव्या देऊन घेतो ....
मीटिंग आंधी आमच्या मधे कुठून इतका " गार - व्हा " येतो..
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1539
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
गार झालो!
चांगला प्रयत्न आहे, धन्यवाद.
छान ..
मी नै ज्जा.............. मला
मला गरम व्हायचय,,,मला कॉफी
In reply to मी नै ज्जा.............. मला by अत्रुप्त आत्मा
कॉफी..??
In reply to मला गरम व्हायचय,,,मला कॉफी by ५० फक्त
हा हा हा!