लग्न
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
कालच एका जीवाभावाच्या मित्राचा फोन आला... " का बे ..कुठ असतोस ..mobile काय .............
हा बोल ..मी बकिचा सगळ न बोलता लवकरच आटोपतो...
मी लग्न करतोय..७/१२ लक्शात ठेव.....
"काय????????????" स्तब्ध होउन मी त्याला विचरल.." कोनाचा नशिब फोड्तोय...?"
"आहे..गावाजवळची च आहे...तो थोडा हसुन न ओरडून बोलला....( मध्ये दोघामधे ३-४ शीव्या देउन झाल्या..हे वेगळ....)
बस.....फोन ठेवला...अन त्याची college love story डोळ्यासमोरुन भिर भिर करु लगली....
तिला बारमतीला तिचा नकलि भाऊ म्हनुन जाण......! hotel मध्ये तीला lunch देण.... ! तिच्या मैत्रिनिसोबत मि वेगळ्या table वरती बसन ...त्याना privacy देण...!
त्याचे kissing / loving चे किस्से एकण....!!!
तीला same college मध्ये Admission करण्यापर्यन्त ची setting लावन.....
Admission झाल्यावर तिच्याबरोबर २-३ years चे affairs ( sorry....fair....तीला affair बोललेले आवडायचे नाहि...!!!! ) ..तिच्या भावाला माहित होन..!!! त्याच्याशी भाड्ण करण..!!! ( मारामारि.....) भावाच तिला मारण....अन दोघाचही शेवट्चे ६ महिने विराहात रडण.....!!!! तिच्या विरहात त्याचा जिवघेना Accident होण...!!!
तिच्या भावशि शेवट्चि मारामारी.....!!! अन..तिच्या भावाचा तीला lover or brother मधलि एकचि निवड करायला लावण...!!! अन तिच त्याला कायमच सोडुन जाण......!!!
तिच लग्न होण...त्याच तिला शिव्या देत move on होण....!!!
अन त्याच्या लग्नाची खबर ..love/emotions/affairs/relations/ society...?????? uffffffff....mechanical जगातले Robot झालोत का ? काय चुक आणि काय बरोबर ....?????
ते सर्व काहीही असो.......आज पुन्हा एकदा colleage ला जाउन जगाचे (कि मनाचे....????) राजे ह्यायचे आहे......!!!!!
प्रतिक्रिया
नेट अॅड्रेस?
भाषा बदला.
+१
+१
बर झाल