Skip to main content

शुभ दिपावली

लेखक यशोदाग्रज यांनी मंगळवार, 13/11/2012 14:12 या दिवशी प्रकाशित केले.
सुख दु:खाचा काला दु:ख सुखाला उजाळी धन दौलत कशाला देई समाधान झळाळी दिवा पेटवू दिव्याला नभी चादण्याच्या माळी धरणी म्ह्णे आकाशाला शुभ शुभ ही दिवाळी यशोदाग्रज

वाचने 744
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया