अरे काय चाललय काय?
हौस समजु शकतो. पण जरा २-४ ओळी टंका की तुमच्याकले बद्दल.
नाहीच तर जरा कॅमेरॅचे डिटेल्स द्या. आम्हालाही धडे द्या फुटूग्राफीचे. आम्ही ही शिकु चार नव्या गोष्टी.
पार चेपुच करुन टाकलं राव मिपाचं.
मी हे फोटो nikon L110 कॅमरा ने काढले आहेत. अचूक फोकसिंग एवढेच तंत्र वापरले आहे.
मी सुद्धा एक हौशी फोटोग्राफर आहे... कॅमराच्या तांत्रीक बाबिंबद्द्ल सध्या माझया अर्धंगिनी कडून धडे घेत आहे :) त्यासाठी कॅनन डी५५० कॅमरा वापरात आहे.
२ फोटो दिसत नाहीत. त्या बद्दल काही करता येऊ शकते का या बाबत कोणी मार्गदर्शन करेल का?
प्रतिक्रिया
30 Oct 2012 - 8:09 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अहो, पीटु पीथ्री फोटो दिसत नाहीत.
30 Oct 2012 - 9:46 pm | अभ्या..
दिसतील हो.
पहिला आला नं आफ्टर प्रोसेसिंग न करता मग?
उरलेले पीटू पीथ्री, आयथ्री, आयसेवेन सगळे प्रोसेसिंग करून येतील ;)
पण पीवन भारी आलाय बर कां.
30 Oct 2012 - 8:10 pm | गणपा
अरे काय चाललय काय?
हौस समजु शकतो. पण जरा २-४ ओळी टंका की तुमच्याकले बद्दल.
नाहीच तर जरा कॅमेरॅचे डिटेल्स द्या. आम्हालाही धडे द्या फुटूग्राफीचे. आम्ही ही शिकु चार नव्या गोष्टी.
पार चेपुच करुन टाकलं राव मिपाचं.
30 Oct 2012 - 8:40 pm | प्रचेतस
सहमत हाय.
30 Oct 2012 - 11:36 pm | श्रीरंग_जोशी
फोटो आवडले पण केवळ फोटोच टाकण्याचे प्रयोजन कळले नाही.
फोटो काढताना कॅमेर्याच्या तांत्रिक बाबी कौशल्याने हाताळलेल्या दिसत आहेत त्याबद्दल प्रतिसादाद्वारे विस्ताराने लिहावे हि विनंती.
माझ्यासारख्या अनेक हौशी फोटोग्राफर्स ला तांत्रिक ज्ञान मिळू शकेल.
31 Oct 2012 - 10:56 am | सुखी