Skip to main content

आठवलेले क्षण ( चारोळी )

लेखक सावकार स्वप्निल यांनी शनिवार, 27/10/2012 02:47 या दिवशी प्रकाशित केले.
मनात खुप सारं आहे, कुठेतरी लिहावेसे वाटते. शब्दांची ती पुरणपोळी, साजूक तुपाबरोबर भरवाविशी वाटते. नितळ हातांच्या स्पर्शाचे, गहिवरलेल्या मनांचे. भरलेल्या भावनांचे, शब्द हे आठवलेल्या क्षणांचे.

वाचने 1283
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया