आझाद मैदानातील दंगलखोर लोकांना अभय!
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/16950096.cms
मुंबई पोलिस आयुक्त मोठ्या गमजा करीत होते की पोलिसांवर हल्ले करणार्यांना आयुष्यातून उठवले जाईल वगैरे. पण जिथे हे प्रकार अमाप प्रमाणात झाले त्या आझाद मैदानातील दंगलीबद्दल संतापजनक बोटचेपेपणा दाखवत आहेत. सत्कार करण्याच्या निमित्ताने ह्या पोलादी पोलीस धुरंधरावर मुस्लिम नेत्यांनी दबाव आणला आणि त्याला हा माणूस बळी पडला असे वृत्त आहे. तेव्हा असा इस्लाम खतरेमे अशा आरोळ्या ठोकत प्रक्षोभक हिंसाचार करणार्या लोकांवर कुठलीही कारवाई होणार नाही असेच दिसते आहे.
अशा गोष्टींतून स्फूर्ती घेऊन उद्या अयोध्या राममंदीरवाले, परवा मथुरा कृष्णमंदीर वाले आणि तेरवा असेच कुणीतरी अशाच किंवा याहूनही भयंकर दंगली करू लागले तर दोष कुणाचा? ह्यांनी दिवसाढवळ्या, राजेरोस कायदा हातात घेऊनही पोलिस ह्यांच्या समोर हात जोडत आहेत ह्यातून काय संदेश समाजाला मिळतो आहे?
अशा वागण्याने खरोखर धर्मनिरपेक्षता वाढीस लागेल का?
वर्गीकरण
प्रतिक्रिया
कोणत्याही सामान्य भारतीयाच्या
स्वगृह नाय हो... लेखकाचे नाव हुप्प्या आहे.
@'स्वगृह' नाय वो... लेखकाचे
चालायचंच!!
एकुण कायद्यासमोर आपण सारे एक
जिलेबी अधिक पिठाची गिरणी
बातमी, इतर आणि आपण
+१
+१
प्रदीप यांच्याशी सहमत
:)
आता लातूर कडे वळूयात...
लातूर जिल्ह्य़ातील पानगाव येथे आंबेडकर चौकात शिवजयंतीच्या दिवशी भगवा फडकविण्यास आलेल्या कार्यकर्त्यांना सहायक उपनिरीक्षक युनूस शेख यांनी अटकाव केला होता. हा भाग संवेदनाक्षम असल्याने त्यांनी नियमानुसार ही कारवाई केली होती. तरी या कार्यकर्त्यांनी त्यांना जबर मारहाण करीत गावभर भगवा झेंडा हाती घेऊन फिरविले होते. त्यानंतर अवघ्या आठ दिवसांत पोलिसांना मारहाण होण्याचा हा प्रकार घडला आहे. आता या बातमीत पण नरोवाकुंजरोवा पध्दतीने माहिती दिलेली आहे असे दिसतयं... म्हणजे हा गोंधळ शिवसेनेनेच घातला आहे असे वाटू शकेल... पण डिएनए मधे आलेल्या बातमीनुसार, Latur policemen attacked: NCP man led the assault, says injured आता कायं कराव! एनसिपी पण गुंड झाले का काय? ;) एकदा का मुस्लीम पोलीसास मारले असे म्हणले की झालं इन्टॉलरन्सच तुणतुणं वाजवणे सोप्पे! त्या व्यतिरिक्त मुख्यमंत्र्यांनी पोलीसांना कडक कारवाई करायला सांगितलीआहे ते वेगळेच. ... काय होतयं ते. तो पर्यंत जागतिक मराठी दिनाच्या शुभेच्छा! :)तुम्ही कितीही डाटा फडाकवा हो...
डाटा
धन्यवाद.
धन्यवाद
नक्की कुठला?
तुका म्हणे उगी राहावे........
कोणत्याही सामान्य भारतीयाच्या
हुम्म्म्म
तुम्हाला रस्ता भटकलेला