नवरात्र उत्सव २०१२ (टेंभी नाका) ठाणे.
लेखनविषय (Tags)
नमस्कार मिपाकर मंडळी. :)
काल ठाण्याच्या टेंभी नाका स्थित देवीचे दर्शन घेउन आलो. :) या वेळी मदुराईच्या मिनाक्षी मंदीराची ७० फुट उंच प्रतिकॄती साकारण्यात आली आहे.
भाविकांच्या प्रचंड गर्दीचा ओघ आणि बाहेर खरेदीचा भरलेला बाजार पहायला मिळाला.एव्हढ्या गर्दीत फोटो कसे काढायला मिळतील असा विचार मनात डोकावुन गेला,पण संधी मिळाली. :)
देवीच्या या भव्य मंदिरात येताना २ भव्य कमानी उभारल्या आहेत त्या पहायला मिळतात.
१) कमान-१
२) कमान-२
३)देवळाचे प्रवेशद्वार
४)प्रवेशद्वारा समोरील भव्य सजावट.
५) या वेळी देवीच्या बर्याच जवळुन दर्शन घ्यायची सोय होती. पण तिथुन फोटो काढण्यास मनाई होती. लोक सतत समोर येत होते आणि दर्शन घेणार्यांची सतत उठबस सुरु होती,यातुन मला देवीचे सुंदर रुपडे टिपायचे होते. :)
६)अखेर देवीचे दर्शन घडले. :)
७)नाभी स्थानी श्रीयंत्र धारण केलेली ही देवी.
८)मुखदर्शन १
९)मुखदर्शन २
१०)दर्शन घेतल्यावर बाजाराकडे वळलो...नाना तर्हेच्या वस्तुंनी बाजार तुडुंब भरला होता.लोणच्या पासुन फालुद्या पर्यंत आणि पणत्यांपासुन ते खेळण्यांपर्यंत बाजार भरुन गेलेला दिसला.
११) आरश्यातली मिठाई ;)
१२)साडी / दागिने / पर्स आणि बांगड्या या वस्तु दिसल्यावर समस्त स्त्रीवर्गाला भूरळ पडते,हे वेगळं काही सांगायची गरज नाही. ;)(असं का ? हा गहन संशोधनाचा विषय ठरावा. ;) ) असेच या बाजारातील एक बांगड्यांचे दुकान ! ;)
(देवीचा दास) :)
मदनबाण.....
कॅमेरा:--- नि़कॉन डी-५१००
*फोटो कंप्रेस केलेले आहेत्,त्यामुळे कलरशेड मधे फरक पडतो.
कलादालनात अजुनही फोटो टाकता येत नाहीत ! :(

प्रतिक्रिया
बाणाने काढलेले फोटो सुरेखच
वा छान फोटो
खुपच छान फोटो आलेत, मनापासुन
मस्त!
मबा स्पेशल्,लई भारी शब्द
शलाम कबुल कल्लो शाब.......!
तुझ्या या फोटोंची वाटच पाहत
>>> देवीच्या मुखदर्शनाचा
मिठाईवाला असा गुंगलाय का? मला
धन्यवाद मंडळी !
मस्त फोटू बाणा.
आजकाल गणपतीउत्सवासारखेच
आजकाल गणपतीउत्सवासारखेच नवरात्रही मोठ्या प्रमाणावर साजरे करतात वाटतं.नाही,ठाण्यातल्या या देवीच्या उत्सवाला कै.आनंद दिघे यांनी १९७८ साली सुरुवात केली. माझ्या माहिती प्रमाणे दिघे साहेब हे "तंत्र" उपासक होते,तसेच या देवीची मूर्ती बनवण्याची काही विशेष नियमावली देखील आहे.मूर्तीसाठी आणलेल्या शाडू मातीची,पाटाची आणि स्वतः मूर्तीकाराची देखील पुजा केली जाते.देवीच्या बीज मंत्रापैकी एका मंत्राची सिद्धता करुन तो म्हणत म्हणत ही देवीची मूर्ती घडवली जाते. ***( ही माहिती अचूक असण्याची खात्री मी देउ शकत नाही.)धन्यवाद.
नाही,ठाण्यातल्या या देवीच्या
सालाबाद प्रमाणे यंदाही
तुझ्या खरडवहीत असणारा फोटू
हो हीच देवी ती.
मुखदर्शन अप्रतिम .
वाह!
छान
आवडेश रे
फोटो दिसत नाहित
सर्वच फोटो सुंदर