माझ्याकडे सध्या Nokia e5 हा फोन आहे . यामध्ये मी opera mini किंवा opera mobile वापरुन मिसळपाव किंवा ईतर मराठी साईट चांगल्या प्रकारे वाचु शकतो .(opera:config मध्ये बदल करुन ) परंतु मराठी लिहीता येत नाही . (माझे नाव मराठित असल्यामुळे मि मिपावर log in सुध्दा होउ शकत नाही.)
opera mini मधे मराठी कॉपी पण करता येत नाही .
शिवाय मिपावर एकदा लॉग इन केल्यावर आणि गमन न करता बाहेर आल्यावर पुन्हा user name आणि password का टाकावा लागतो ? (चेपुवर नाहि टाकला तरी चालतो) मिपावरच्या टेकी * लोकांकडुन काहितरी उपाय अपेक्षीत !!!
(* -- जे लोक सदा संगणकासमोरच टेकलेले असतात.)
(उपाय मिळाल्यावर धागा उडवला तरी चालेल.)
वाचने
7007
प्रतिक्रिया
33
मिसळपाव
प्रतिक्रिया
>>मिसळपाव वर मोबाईलद्वारे कस
यावर एकच नामी उपाय-देवनागरी
>>>१ नंबर खेळतो हा
In reply to यावर एकच नामी उपाय-देवनागरी by अत्रुप्त आत्मा
अर्र्रर्र्रर्र्रर्र्र.........
In reply to >>>१ नंबर खेळतो हा by नाना चेंगट
@खिशात ठेवतात ना फोन म्हणून
In reply to >>>१ नंबर खेळतो हा by नाना चेंगट
मोबाईल वरचे प्रश्न संगणकाला चिकटलेले लोकं कसे सोडवणार बरे?
इन्डि एसएमएस.
नाहि ...
In reply to इन्डि एसएमएस. by गवि
अहो इंडि एसएमएस डाउनलोड करुन
In reply to नाहि ... by उगा काहितरीच
ओ गवि, कशाला डोके फोडता आहात.
In reply to अहो इंडि एसएमएस डाउनलोड करुन by गवि
मी सरकारी निवासस्थानात राहतो.
दोन जाहिरातींमध्ये ..
In reply to मी सरकारी निवासस्थानात राहतो. by मोहनराव
दीड वर्षांचा कालावधीमध्ये
In reply to दोन जाहिरातींमध्ये .. by कपिलमुनी
ड्वाले पाणावले...
In reply to दीड वर्षांचा कालावधीमध्ये by मोहनराव
ड्वाले पाणावले...!!! नावातच
In reply to ड्वाले पाणावले... by उगा काहितरीच
ड्वाले पाणावले...!!! नावातच सगळं आलं घातलंत ना !! तिखट झेपलं नसेल.लाईक..
In reply to दोन जाहिरातींमध्ये .. by कपिलमुनी
माताय एक से एक डिटेकिव्ह
In reply to मी सरकारी निवासस्थानात राहतो. by मोहनराव
हा हा हा ...
In reply to माताय एक से एक डिटेकिव्ह by गणपा
उत्कृष्ट...
In reply to मी सरकारी निवासस्थानात राहतो. by मोहनराव
प्रतिकीया लाईक करन्यात आली
In reply to उत्कृष्ट... by मन१
१००% सहमत
ह्या
का?
In reply to ह्या by इरसाल
च्यामारी, मिपाची हीच तर
अंवातरपणा हा तर मिपाचा जन्मसिध्द हक्कच आहे! :D
In reply to च्यामारी, मिपाची हीच तर by सोत्रि
ओ भासं, तुम्ही नाही असे
In reply to अंवातरपणा हा तर मिपाचा जन्मसिध्द हक्कच आहे! :D by किसन शिंदे
हेच म्हणतो
In reply to ओ भासं, तुम्ही नाही असे by विश्वनाथ मेहेंदळे
तुमच्या मार्गदर्शनाबद्दल
>>>> परंतु ते app वापरुन खरच
In reply to तुमच्या मार्गदर्शनाबद्दल by उगा काहितरीच
अहो मालक माझा फोन टच स्क्रीन
In reply to >>>> परंतु ते app वापरुन खरच by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
एकंदर धागा पहाता,
तुम्हाला बरे वाटावे म्हनुन
In reply to एकंदर धागा पहाता, by आनंदी गोपाळ
hushshs... Zalo ekdach login