(गर्विष्ठ निराकाराच्या शष्पतत्वज्ञानाचे कवित्व)
(प्रेरणा - http://misalpav.com/node/22536 ही रचना)
तर्ककुतर्की खंडनमंडन
अभिनिवेशी मतप्रतिपादन
चिल्लरसांख्यी बथ्थडगोडी
सूज्ञजनांचे अरण्यरूदन
छद्मसाधुत्व अतिबोभाटा
गुरूपदप्राप्ती आटापीटा
आंजासंस्थळ फुकटचव्हाटा
सद्वस्तुप्राप्ती घडेना घंटा!
निराकाराची धुंद समाधी
भ्रांतप्रचिती वृथाउपाधी
चित्तदशेची भगेंद्रव्याधी
भक्ती साधी, भक्ती साधी ....
तळटीपा:
साधी - सरळ, सोप्पी, सुसाध्य
_/\_
(No subject)
(No subject)
छद्मसाधुत्व
+ १
+१
+१
निराकाराची धुंद
+१. चित्तदशेची भगेंद्रव्याधी
+२
+३
भन्नाट.......
वाह वाह !!
अरारारा
हाहाहा मस्त टोले.
घंटा कळले नाही.
=))
=))) दे दणका!
हम्म. आधी या काव्याला न वाचता
वाह वाह छाण छाण.
हि हि हि : : : और हम बोले तो
हाहाहा.
हाहाहाहा...
लय भारी
तुमचे 'एका तळ्यात होती'चे
क ड क...!
म्याउ!!!
चाबूक!!