Skip to main content

ईशान्य भारत-प्रवास

लेखक विश्वास कल्याणकर यांनी गुरुवार, 23/08/2012 14:54 या दिवशी प्रकाशित केले.
२९ मे ते १४ आगष्ट या काळात मी इशान्य भारतात भटकत होतो. यावेळी नविन ठिकाण म्हणजे आसाम मधील, सिल्चर, लखीमपुर , तेजपुर तर अरुणाचलातील रोइंग, चांगलांग तेजु व परशुराम कुंड . या प्रदेशाचे वर्णन अवर्णनीय असेच करता येईल. या प्रवासात लागलेले गालबोट म्हणजे येथे खळखळत असलेल्या असंतोषाला मिळालेली वाट व त्यामुळे माजलेला हिंसाचार. सरकारने आतातरी जागे होउन येथील मुळ कारण म्हणजे येथे बांगला देशातुन रोज होणारी घुसखोरी. मग मनात विचार येतो येथील सृष्टी ही शापीत आहे काय. असो. येथील निसर्ग सौंदर्याअचे वर्णन करण्याच्या भानगडीत न पडता येथील निसर्ग सौंदर्य येथे देत आहे.:
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 4473
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

फोटो आवडले, येऊ द्या अजून. तसंच "मग मनात विचार येतो येथील सृष्टी ही शापीत आहे काय." ह्याबद्दल सविस्तर लिहाल काय?

In reply to by मी_आहे_ना

शापित या करीता की येथे कायम काही ना काही खुरापत सुरु असते. अतिरेकी संघटना अनेक असुन त्यांच्या ही कारवाया सुरु असतात. याबाबत सविस्तर लिखाण येथेच दिलेले आहे.

अहो फक्त लेग पीस खाउन कसा चालेल ? मसाला , रस्सा पायजे की बरोबर !!

पण समाधान नाही झालं. फोटो अजून येऊ द्या आणि तिथल्या परिस्थितीबद्दल लेखसुद्धा.

In reply to by पैसा

फोटोंबद्दल अधिक माहिती तसेच तुम्हाला जर स्थानिकांशी बोलताना काही जाणवले असले तर ते देखील येथे अवश्य लिहावेत ही विनंती.