( ढोस देशीही तू, हर दिवशी तू)
प्रेरणा - http://misalpav.com/node/22392
ढोस देशीही तू, हर दिवशी तू
गुत्त्यात हरेक, असशी परी तू
तुझी रंगभूमी, ही सृष्टी जरी
बारमधे तू, बारीतही तू
ढोसून उठशी, गुत्यातूनी तू
तर्राट होशी, लाल होऊन तू
मग जोकर विदुषक होशी
प्रकार अनेक, डोलकर तू
पडता गटारीत, तोल जात
रूप रम्य सृष्टीचे, दाखव तू
चालत कधी, धप्कन पडून तू
कौतूक तुझे, सत् एकची तू
दाविशी दिव्य, जरी हे तू
दुसरे दिवशी, विसरशी तू
नानुडी सांगे, परका न कुणी
एकच सगळे जण, मी आणि तू
(आमचे परममित्र ... हो तेच ते .. त्यांना समर्पित ;) )
आणि हो, छंद यमक मात्रा आणि त्यांचे गुणगान गाणारे सर्व काही फाट्यावर आधीच मारलेले आहे.
=))
हे काही कवितेचं विडंबन
हा हा हा
कविता करण्याचा क्षीण प्रयत्न
खीक्क !