मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

यात काही तथ्य आहे का?

नाना चेंगट · · काथ्याकूट
राम राम मंडळी अधुन मधून कुणीतरी काहीतरी माहिती इमेलवर देत असतं. कुठल्या तरी लिंका असतात. काहीतरी अनुमान, निष्कर्ष असतात, काही मजेशीर असतात. काही गंभीर असतात. अशीच एक लिंक नुकतीच मिळाली. वेगवेगळ्या फास्टफुड रेस्टॉरंटबद्दल काही माहिती त्यात दिली आहे. मिपावर अनेक सदस्य या विषयाबद्दल बरेच काही जाणून असतात अशी खात्री आहे. तेव्हा या लिंकमधे असलेल्या माहितीत कितपत तथ्य आहे, याबद्दल विचारावे म्हणून धागा काढला आहे. (एकोळी धागा समजून संपादकीय कारवाई होऊ नये म्हणून दोन चार ओळी सुद्धा टंकल्या आहेत ;) ) तर ही घ्या लिंक : http://articles.mercola.com/sites/articles/archive/2012/07/25/fast-food-restaurants-inside-secrets.aspx :)

वाचन 5703 प्रतिक्रिया 0