एव्हाना बातम्या वाचून सर्वाना कळले असेलच की आसाम मध्ये वांशिक हिंसाचार चालू आहे.
गुजरात दंगल १० वर्षानंतर देखील उ:करून काढणार्या आपल्या 'जबाबदार' आणि मानवतावादी माध्यमाना याबद्दल बातमी देण्यासही वेळ नाही.
बातम्यांमधून असे दिसते की हा हिंसाचार स्थानिक 'बोडो' जमातिचे लोक आणि त्या भागात स्थायिक होणारे मुस्लिम यान्च्यात होत आहे. कारण अर्थात स्थानिक जमीन वगैरे असे काहीतरी असणार.
ही बातमी पहा.
असे म्हणतात की आतापर्यन्त १७५००० 'बोडो' लोक यात विस्थापित झाले आहेत..(शासकीय आकडा)
बांग्लादेशच्या सीमेवर हे सर्व होत असून देखिल आपले गृह खात्याचे सचिव म्हणतात की यात बांग्लादेशचा हात नाही..
टाईम्स मध्ये ही बातमी हेड्लाईन आहे, पण आपल्या 'पुरोगामी' वृत्तपत्रांत या बातमीला मुख्य पानाचे देखील भाग्य नाही.
म.टा., सकाळ. ही बातमी खरच इतकी दुर्लक्ष करण्यासारखी आहे का?
वाचने
4588
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
प्रतिक्रिया
no
नाइलाज आहे
In reply to no by मन१
नाही हो...
In reply to नाइलाज आहे by आनन्दा
साहेब
In reply to no by मन१
ढोंगीपणाचा कळस आहे
तरीच..
फुटा फुटाने आपण ईशान्य भारतामधून मागे हटत आहोत.
थत्तेचाचांचे विचार वाचायला
माझे प्रश्न
मालक - प्रश्न सोडवायचे असतात का ?
कुणाचे?
In reply to मालक - प्रश्न सोडवायचे असतात का ? by तर्री
मुसलमान अल्पसंख्यांक बहुतेक
सी.बी.डी. त एकदा एक बाई
In reply to मुसलमान अल्पसंख्यांक बहुतेक by शिल्पा ब
अगंबै हो ना!! तुमच्या
In reply to सी.बी.डी. त एकदा एक बाई by JAGOMOHANPYARE
मेरो अल्ला मेहेर्बान कोई
In reply to अगंबै हो ना!! तुमच्या by शिल्पा ब
पुढच्या दंगलीनंतर
In reply to मुसलमान अल्पसंख्यांक बहुतेक by शिल्पा ब
सकांळ
हे होणारच होतं...
In reply to सकांळ by सुनिल पाटकर
ह्या विषयावर
लाइव्ह प्रॅक्टीस