Skip to main content

हिंदू धर्माभिमान्यांसाठी...

लेखक युयुत्सु यांनी गुरुवार, 26/07/2012 या दिवशी प्रकाशित केले.
भारतीय संस्कृतीच्या रक्षणाचा मक्ता घेतलेल्या संस्था आणि संघटनानी संस्कृतीच्या स्वच्छतेसाठी काही केलेले दिसत नाही. गंगेच्या घाटांवर केल्या जाणार्‍या अंत्यसंस्कारांबद्दल मी बरेच ऐकले होते पण ते फारच सौम्य होते. ते इतके भयानक आहे हे फकत परदेशी लोकांमुळे कळले. कृपया आमीर खानच्या पुढाकाराची वाट बघू नका अधिक काही लिहीण्यासाठी माझ्यापाशी शब्द नाहीत. कमकुवत मनाच्या लोकांनी ही छायाचित्रे पाहू नयेत. http://www.chinasmack.com/2010/pictures/filthy-india-photos-chinese-net…

वाचने 3864
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

हिंदू धर्माभिमान्यांसाठी म्हणताना भारतीय संस्कृतीवर घसरलात साहेब, का आपलल्याला असे म्हणायचे आहे की भारतीय संस्कृती ही हिंदू धर्माभिमान्यांनीच रक्शण केली आहे. एक तर डु-धागा आहे त्यातही गन्ड्लेला आहे. काढुन का टाकू नये? किणकिनाट प्रसन्ग आणि सोबत पाहुन मी घन्टा वा ग्लास बनतो पण प्रसन्न आणि मन्जुळ किणकिनाट हवाच..........

म्हणजे जे धर्माभिमानी वगैरे नाहित त्यांनी या समस्येकडे दुर्लक्ष्य करावे तर. उत्तम. अर्धवटराव

तुम्ही स्वतः धागे काढण्याशिवाय अजुन काय काय करता? म्हणजे धागा काढलाय या अर्थी धर्माभिमानी वेग्रे असाल अशी समजुत आहे म्हणुन विचारलं इतकंच.

अरेरे काय हे......????? -------------------------------------------------------------- कोणताही विषय घ्यावा,तो कस्साही मांडावा,नंतर हवा त्याला ऐकवावा,आणी बघत बसावं,काय काय होते? :-p

In reply to by अत्रुप्त आत्मा

कोणताही विषय घ्यावा,तो कस्साही मांडावा,नंतर हवा त्याला ऐकवावा,आणी बघत बसावं,काय काय होते? :Tongue:
जबरा!!!!!!!!!!!

प्रस्तुत धागा हा अत्यंत विस्कळीत,गैरलागू, अप्रस्तुत आणि तर्कदुष्ट पणआहे. प्रत्यक्षात असलेला धागा, तेच विषय, तीच लिन्क पण फक्त ... भारतीय संस्कृती, गंगेच्या घाटांवर केल्या जाणार्‍या अंत्यसंस्कारांबद्दल, नदीची स्वच्छता, परकिय लोकांची दृष्टी, आमिरखान,आणि वरती हिंदू धर्माभिमान्यांसाठी; कशाचा कशाशी संबंध नाही. . लेखक जिवंत धाग्यावर आपले मत प्रदर्शीत करू शकला असता.वरती किणकिनाट यांनी म्हटल्याप्रमाणे हा धागा काढून का टाकू नये?