जुलेस वेर्ने या जगप्रसिद्ध लेखकाने सुमारे शंभर ते सव्वाशे वर्षापुर्वी भविष्यकाल कसा असेल त्याबद्दल काही पुस्तके लिहुन ठेवली आहेत आणि विशेष म्हणजे ही त्यांची भाकिते अचुक ठरली आहेत
त्या पैकी त्यांचे काही विचार म्हणजे
१) ईलेक्ट्रिक पाणबुडी - ज्याचे वरिल चित्र जे मी आंतर्जाला वरुन साभार घेतले आहे
२)फ्रोम अर्थ टु मून या पुस्तकात त्यानी अशी कल्पना केली होती की मानव प्रुथ्वीवरुन चंद्रावर जावु शकेल
३) दुरदर्शन टीवी किवा अशा एखाद्या यन्त्राचा शोध की ज्या द्वारा माणुस बातम्या पाहु शकेल
४)फ्रोम अर्थ टु मुन या पुस्तकामधे कल्पना आहे की स्पेसशिप किवा यान असे असेल की समुद्रात उतरुन तरंगु शकेल
ही त्यांची पुस्तके संशोधकाना व मानवजातीला अभ्यासक व उपयोगी ठरली आहेत
मिपा करानो, ही झाली ईतिहासाची कालकुपी ,की जी भाकिते खरी झाली
तुमच्या कडे काही भविष्याबद्दल अंदाज आहेत काय
किवा पुढील शंभर वर्षामध्ये जगात किवा भारतात काय घटना होऊ शकतील्, आपण (संपुर्ण मानव जात) प्रगती पथावर जाऊ शकतो काय का अधोगती होण्याची वेळ आली आहे ????
याद्या
2238
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
अधोगती होण्याची वेळ आली आहे
मंत्रालय पेट्ले (की
स्टार ट्रेक मधे सुद्धा
त्यांना भारताच्या प्रगती वा
In reply to स्टार ट्रेक मधे सुद्धा by शिल्पा ब
तेच तर म्हंटला ना मी! स्टार
In reply to त्यांना भारताच्या प्रगती वा by पक पक पक
हा धागा तिशी गाठेल, ही आमची
भारता बद्दल काही भाकिते
शकू मॅम तुमच्या विचारांशी जुळणारा एकमेव सदस्य म्हणजे ओकसर
In reply to भारता बद्दल काही भाकिते by रणजित चितळे