सध्या हिंजवडी येथे फेज १ ला जो इंडियन ओईल चा पेट्रोल पम्प आहे तिथे पेट्रोल च्या ठिकाणी हवा भरण्यात येते आणि मीटर चालू राहते :(
ह्या बद्दल कोणी काही मदत करू शकेल का?
किंवा कोठे आणि कशी तक्रार करायची हे तरी सांगू शकाल का?
जर पेट्रोल ४०० रु. च्या वर भरायचे असेल तर असा अनुभव येतो..
तिथले काम करणारे लोक.. २००-३०० रु. होई पर्यंत मीटर चालु राहिल आणी पेट्रोल पडतच नाही अश्या प्रकारे पेट्रोल टाकले जाते.. :(
आणी थोड्या वेळाने बरोबर सर्व मिटर बंद होते आणी कारण सांगतात लाईट गेली आणि आता जनरेटर वर चालु करणार..
मग ऊरलेल्या पैशाचे पेट्रोल टाकले जाते.. म्हणजे जर तुम्ही १०००रु. चे पेट्रोल सांगितले तर तुम्हाला ७००-८०० रु. इतकेच पेट्रोल मिळते..
माझ्या ऑफिस मधील तब्बल १५-२० जणांना हा सेम अनुभव आहे ..
नेमके काय करता येईल हे थांबण्यासाठी ???
वाचने
11125
प्रतिक्रिया
40
मिसळपाव
प्रतिक्रिया
पंप बदला.
मान्य नाही..
मग मेणबत्त्या घेऊन मोर्चा
In reply to मान्य नाही.. by किशोरअहिरे
@ किशोर अहिरे तुम्ही सरळ सरळ
In reply to मान्य नाही.. by किशोरअहिरे
या वल्ली अन पियुशाकडे अजिबात
ओ तै
In reply to या वल्ली अन पियुशाकडे अजिबात by शिल्पा ब
This Domain Name Has Expired - Renewal Instructions.
In reply to ओ तै by इरसाल
इंधन भरताना ५००/१००० रु. चे
का?
In reply to इंधन भरताना ५००/१००० रु. चे by बाळ सप्रे
https://www.google.com/#hl=en
In reply to का? by कवटी
सेन्सर एक विशिष्ट पातळी
In reply to का? by कवटी
सेम हियर
एकदोन वेळा चाचणी घेऊन सिद्ध
काळजी करु नका.
सोनीयाबैंपासून ते ओबामापर्यंत सगळे हादरतात
In reply to काळजी करु नका. by परिकथेतील राजकुमार
किशोरअहिरे साहेब, इंडीयन ऑइल च्या पुणे डीवीजन ला...
एक पंप विकत घ्या ना बे
इंडीयन ऑइल च्या पुणे डीविजन ला फोन करुन डीविजनल मॅनेजरशी
आपले प्रश्न आपल्यालाच लीड घेऊन सोडवावे लागतात
In reply to इंडीयन ऑइल च्या पुणे डीविजन ला फोन करुन डीविजनल मॅनेजरशी by संजय क्षीरसागर
एकावेळी ४०० रु च्यावर पेट्रोल
बळंच??
In reply to एकावेळी ४०० रु च्यावर पेट्रोल by नाना चेंगट
नाना- कै च्या कै हं.
In reply to एकावेळी ४०० रु च्यावर पेट्रोल by नाना चेंगट
इतकी जळजळ???
In reply to एकावेळी ४०० रु च्यावर पेट्रोल by नाना चेंगट
अरे रे रे ...
In reply to एकावेळी ४०० रु च्यावर पेट्रोल by नाना चेंगट
नानबा
In reply to एकावेळी ४०० रु च्यावर पेट्रोल by नाना चेंगट
ग्राहक संघात जा तेथे वजने
याचा उपयोग बंद झाला अन
घाणेड्रा!
In reply to याचा उपयोग बंद झाला अन by अविनाशकुलकर्णी
_/|\_
In reply to घाणेड्रा! by दादा कोंडके
आयला हे मस्तंय
In reply to याचा उपयोग बंद झाला अन by अविनाशकुलकर्णी
त्यापेक्शा पारदर्शक कारच
In reply to आयला हे मस्तंय by राजेंद्र मेहेंदळे
...
In reply to त्यापेक्शा पारदर्शक कारच by काळा पहाड
अरे, नानाश्रींच्या प्रतिसादामुळे एक सोपी युक्ती सुचलीये
एक आठवण
In reply to अरे, नानाश्रींच्या प्रतिसादामुळे एक सोपी युक्ती सुचलीये by संजय क्षीरसागर
स्टिन्ग ऑपरेशन
...
...
ह्यात ज्या पेट्रोल पंप
In reply to ... by आशु जोग
खरा गुन्हेगार चाकु भोसकणारा
In reply to ह्यात ज्या पेट्रोल पंप by मराठी_माणूस
आधीच पैसे/कार्ड तयार ठेऊ नका