काल माझ्याकडून एक चूक झाली.खरे तर काल माझ्या अनेक दीपस्तंभांपैकी एका वीर-पुरूषाची पुण्यतिथी होती.राजमान्य आणि स्वधर्माभिमानी , छ. संभाजी राजे ह्यांची. पण कसे काय कोण जाणे मी त्यांच्या विषईच्या भावना व्यक्त करायला विसरलो.लहानपणी इतिहास जास्त आवडत न्हवता.कारण सनावळ्या आणि इतर फालतू माहिती.ह्या व्यक्ती विषईपण असेच झाले.पुढे वाचनाची आवड असणारे मित्र मिळाले आणि थोडा-फार ईतिहास समजायला लागला.ह्या व्यक्तीने काय-काय भोगले आहे, त्याचा जर नुसता आढावा घेतला तरी खूप झाले.
१. जन्मतःच आई गेली.
२. सावत्र आईचे कूटिल राजकारण.
३. वडिल सतत समाजकारण करायला गुंतलेले.
४. राजकारणाचाच एक भाग म्हणून औरंगजेबाकडे जायला लागले.
आणि
५. अतिशय हालात म्रुत्यु.
मला ह्यांचा सगळ्यात जास्त आवडलेला गूण कुठला असेल तर, स्वधर्मासाठी प्राण समर्पण.तुम्हालाही ह्यांचा कुठला गूण आवडतो ते सांगा.मला त्यांचे गूण जाणून घ्यायला आवडेल.
वाचने
8260
प्रतिक्रिया
37
मिसळपाव
प्रतिक्रिया
भावना पोचल्या !!
शंभूराजांना विनम्र अभिवादन
In reply to भावना पोचल्या !! by अर्धवटराव
+१ अन पैसातैंच्या
In reply to शंभूराजांना विनम्र अभिवादन by क्लिंटन
डिट्टो
In reply to +१ अन पैसातैंच्या by शिल्पा ब
ऑफर
In reply to शंभूराजांना विनम्र अभिवादन by क्लिंटन
खुळा!!
In reply to ऑफर by नितिन थत्ते
ऑफर
In reply to खुळा!! by अर्धवटराव
औरंगजेबाला काय हवे होते...
In reply to ऑफर by पुण्याचे वटवाघूळ
औरंगजेबाची ऑफर !!
In reply to शंभूराजांना विनम्र अभिवादन by क्लिंटन
थोडे करेक्शन >>"या उद्देशाची
In reply to औरंगजेबाची ऑफर !! by अर्धवटराव
आहाहा !!
In reply to थोडे करेक्शन >>"या उद्देशाची by टवाळ कार्टा
शौर्य
+१
In reply to शौर्य by पैसा
धन्यवाद!!
संदर्भ नाही आहेत.
In reply to धन्यवाद!! by किलमाऊस्की
जंजिरा आणि सिद्दी जोहर?
In reply to संदर्भ नाही आहेत. by मुक्त विहारि
गफलत झाली...
In reply to जंजिरा आणि सिद्दी जोहर? by पुण्याचे वटवाघूळ
श्री. पुण्याचे वटवाघूळ
In reply to जंजिरा आणि सिद्दी जोहर? by पुण्याचे वटवाघूळ
आवडले
In reply to श्री. पुण्याचे वटवाघूळ by परिकथेतील राजकुमार
जंजिर्यावर फक्त एकच सिद्दी
In reply to जंजिरा आणि सिद्दी जोहर? by पुण्याचे वटवाघूळ
औरंगजेबाचे राजकारण
In reply to संदर्भ नाही आहेत. by मुक्त विहारि
अजून एक कारण असू शकते.
In reply to औरंगजेबाचे राजकारण by पुण्याचे वटवाघूळ
दसरा नाही तर वर्षप्रतिपदा..
In reply to अजून एक कारण असू शकते. by मुक्त विहारि
चूक लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद..
In reply to दसरा नाही तर वर्षप्रतिपदा.. by विद्याधर३१
शंभूराजांना प्रणाम.
श्रद्धांजली..
एखाद्या कर्तबगार शासकाच्या
+१
In reply to एखाद्या कर्तबगार शासकाच्या by प्राध्यापक
शंभुराजेंना
वाह !!
In reply to शंभुराजेंना by jaypal
फॅण्टसी
In reply to वाह !! by अर्धवटराव
rajanikant
In reply to फॅण्टसी by नितिन थत्ते
मराठी
In reply to rajanikant by साती
हो!
In reply to rajanikant by साती
रज्जज्जज्जनी !!!
In reply to फॅण्टसी by नितिन थत्ते
संभाजी राजांना काय काय भोगावे
त्यांच्या नावाने एक घाणेरडी
In reply to संभाजी राजांना काय काय भोगावे by अप्पा जोगळेकर