Skip to main content

तुकारामाची ओळख

लेखक तुकाराम यांनी शुक्रवार, 13/06/2008 21:19 या दिवशी प्रकाशित केले.
मी तुकाराम. रामदास यांचा मित्र. व्यवसायाने छायाचित्रकार. गेली तीस वर्ष जाहिरात क्षेत्रात काम करतो आहे. माझी ओळख शब्दात करून देण्यापेक्षा माझ्या छायाचित्रणात पहा.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 1490
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया