प्रेरणा : http://www.misalpav.com/node/20768
भानामती गाण्यावरून कोलावरीची चाल चोरली आहे. तेंव्हा गाणे मूळ चालीत आणी अंगविक्षेप करतच म्ह्टले पाहिजे. चाल नीट समजल्या शिवाय मज्जा नै येणार. आधी ऐकले असेल तरी पुन्हा आइका आणी मगच वाचा: http://www.youtube.com/watch?v=YR12Z8f1Dh8
यो बॉयझ
आय आम सिंग साँग
सूपर साँग...
फ्लॉप साँग ..
व्हाय धिस भानामती भानामती भानामती दी
व्हाय धिस भानामती भानामती भानामती दी
र्हीदम करेकटा
व्हाय धिस भानामती भानामती भानामती दी
मेनटेन प्लीज
व्हाय धिस भानामती.. आ दी.
आ डिस्टन्स ला अनिसू अनिसू
अनिसू जणू व्हाइटू.
व्हाइट बॅकाग्राउंड नाइट नाईटू
नाईट कलरु ब्लॅकू
हाआन .. व्हाय धिस भानामती भानामती भानामती दी
व्हाय धिस भानामती भानामती भानामती दी
व्हाइट स्कीनू नरू नरू
नरू हार्टू ब्लॅकू
आयीस यु अयीस यु दगडू धोंडू
माय फ्यूचर डार्क
हाआन .. व्हाय धिस भानामती भानामती भानामती दी
व्हाय धिस भानामती भानामती भानामती दी
मामा, आपलेच ओक,
ज्येश्ठ परम पूज्यओक,
पा पा पा पान , पा पा पा पान, छा छा छान , छा छा छा छान
सरिया वासी (@%#…….)
हून्हाहाहा
सुपर मामा रेडी..
रेडी वन अ .. टू ऊ थ्री... फोर
अधे…
हुन… उम
हा…
हुन…
वाह ! वाट ए चेंज ओव्हर मामा.
ओके मामा, नाउ ट्यून चेंजू
उनु आ ..
चिकोडी जिल्हू
-ओन्ली इंग्लीश आ
चिकोडी स्टेटू
बेडकीहाळ गावू
क्लोथ फुल्ला गायबू
एम्प्टी लाइफू
गळ..त..गू
लाइफ यु रिव्हर्स गियरू
आ लव्ह यू लव्ह यू
गळ..त..गू
यू शोव्ड मी बाऊ
काव्वू काव्वू नेहमी काव्वू,
आय वान्ट टू हियर नाव्वू
गळू आय अॅम डायींग नाव्वू
नरू इस हॅप्पी हाव्वू ?
धीस यू साँग फॉर मंद बॉयी़ज
वी डोन्ट हॅव चॉइस
व्हाय धिस भानामती भानामती भानामती दी( आहान.. आ ..)
व्हाय धिस भानामती भानामती भानामती दी
हान व्हाय धिस भानामती भानामती भानामती दी
व्हाय धिस भानामती भानामती भानामती दी
शब्दार्थ व टीपा :
नरू = नरेंद्र दा....
काव्वू काव्वू नेहमी काव्वू
आईशप्पथ !!
मेलो
मस्त
वल्ली कुठ
इतकी का आठवण येतेय हो
हा हा
तुम्ही कविता टाका, आम्ही
भानामती जी, ने वेड लावले मला....राजघराण्यातील राजकुमार .
भयंकर आहे!