लेखक पुश्कर यांनी रविवार, 12/02/2012 13:34 या दिवशी प्रकाशित केले. फोटो चा आकार मोठा केला कि फोटो फाटत आहे...म्हणून छोटया आकारात फोटो टाकले आहेत. लेखनविषय: स्थिरचित्र वाचने 5458 प्रतिक्रिया 7 प्रतिक्रिया उडत्या तबकड्याच जश्या ! अशोक पतिल सोमवार, 13/02/2012 22:40 छान फोटो ! उडत्या तबकड्याच जश्या ! क्यामेरा कोणता आहे ? व शटर स्पीड काय आहे ? कॅमेरा कॅनोन 550D आहे , शटर पुश्कर मंगळवार, 14/02/2012 10:48 In reply to उडत्या तबकड्याच जश्या ! by अशोक पतिल कॅमेरा कॅनोन 550D आहे , शटर स्पीड १/१५ आहे..... छान प्रयोग पैसा सोमवार, 13/02/2012 23:19 तुमची परवानगी असेल तर एक फोटो मोठ्या आकारात टाकून पाहू का? भोवरा इतक्या वेगात फिरतोय की रंगांची सलग पट्टी दिसते आहे. फार छान! हो , फोटो मोठा करून बघा , छान पुश्कर मंगळवार, 14/02/2012 10:52 हो , फोटो मोठा करून बघा , छान दिसला तर बरच आहे..... भारीच ! परिकथेतील राजकुमार मंगळवार, 14/02/2012 11:07 एकदम दार उघडेल आणि 'जादू' बाहेर येईल असे वाटते आहे. भिंगरी चा मोठा फोटो.... पुश्कर गुरुवार, 16/02/2012 11:50 भिंगरी चा मोठा फोटो.... जणू शनी आणि त्याचे गणपा गुरुवार, 16/02/2012 12:58 जणू शनी आणि त्याचे कडेच. सुंदर.
उडत्या तबकड्याच जश्या ! अशोक पतिल सोमवार, 13/02/2012 22:40 छान फोटो ! उडत्या तबकड्याच जश्या ! क्यामेरा कोणता आहे ? व शटर स्पीड काय आहे ?
कॅमेरा कॅनोन 550D आहे , शटर पुश्कर मंगळवार, 14/02/2012 10:48 In reply to उडत्या तबकड्याच जश्या ! by अशोक पतिल कॅमेरा कॅनोन 550D आहे , शटर स्पीड १/१५ आहे.....
छान प्रयोग पैसा सोमवार, 13/02/2012 23:19 तुमची परवानगी असेल तर एक फोटो मोठ्या आकारात टाकून पाहू का? भोवरा इतक्या वेगात फिरतोय की रंगांची सलग पट्टी दिसते आहे. फार छान!
हो , फोटो मोठा करून बघा , छान पुश्कर मंगळवार, 14/02/2012 10:52 हो , फोटो मोठा करून बघा , छान दिसला तर बरच आहे.....
भारीच ! परिकथेतील राजकुमार मंगळवार, 14/02/2012 11:07 एकदम दार उघडेल आणि 'जादू' बाहेर येईल असे वाटते आहे.
प्रतिक्रिया
उडत्या तबकड्याच जश्या !
कॅमेरा कॅनोन 550D आहे , शटर
In reply to उडत्या तबकड्याच जश्या ! by अशोक पतिल
छान प्रयोग
हो , फोटो मोठा करून बघा , छान
भारीच !
भिंगरी चा मोठा फोटो....
जणू शनी आणि त्याचे