बनावट औषधांच्या सेवना मुळे पाकिस्तानात १०९ जणांना प्राण गमावावे लागले आहेत.
बनावट औषधांचा हा महाराक्षस दिवसेंदिवस विक्राळ रूप धारण करणार असे दिसते आहे.
आज ही घटना पाकिस्तान पुरती मर्यादित असली तरी , भारत ह्या प्रकारच्या > ह्या हून भयानक अपघाताच्या अगदी काठावर उभा आहे.
भारतामध्ये बनावट औषधांची बाजारपेठ ५००० कोटी रुपपायांची आहे. गेल्या काही वर्षात ही बाजारपेठ झपाट्याने वाढते आहे. ह्या बनावट औषधांचे अनेक प्रकार आहेत. १ . कमी प्रमाणात औषध असणे ( मापात पाप ) ,२. अजिबात औषध नसणे ३. दिसायला मुळ ब्रान्ड सारखेच औषध बनवून फसवणूक करणे ४. मुदत संपलेली औषधे परत ( तारीख बदलून) बाजारात विकणे इ......
अन्न व औषध प्रशासन ही सरकारी संस्था “ह्या” प्रकारच्या गुन्ह्यावर नियंत्रण ठेवत असते. पण येथे भ्रष्टाचार इतका बोकालाला आहे की “हेच” ह्या प्रकरणा मध्ये कशावरून नसतील ? असे वाटावे.
म्हनून असे वाटते भारत , आपल्या शेजारच्या हून भयानक अपघाताच्या अगदी काठावर उभा आहे.
वाचने
2286
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
मुद्दा महत्वाचा आहे पण काही
अजून काही...
In reply to मुद्दा महत्वाचा आहे पण काही by गवि
दवा आणि दारू हे
बरोब्बर
In reply to दवा आणि दारू हे by विजुभाऊ
इतर काही माहित नाही, पण
संभाव्य दुष्परिणामांना सहमती
In reply to इतर काही माहित नाही, पण by यकु
>>>>>>मला वाटतं बहुतांश वेळा
In reply to संभाव्य दुष्परिणामांना सहमती by गवि
भयानक!
आपण करत असलेल्या काळ्या