ब्लोगबद्दल थोडस ...
नमस्कार,
मिपावरच माझ हे पहिले लेखन.चू.भू.द्या.घ्या.
नुकताच मी माझा ब्लोग तयार केला.मी पाहिलेले इंटरनेटवर आणि मिपाकरांचे ब्लोग ह्यांमध्ये अनेक गोष्टी अशा होत्या ज्या मला माझ्या ब्लोगवर ताकाव्याशा वाटल्या.ब्लोग तयार करताना ज्या अडचणी मला आल्या आणि येत आहेत त्यांचे समाधान मिपाकर निश्चित करतील अशी अशा आहे.अडचण्नींची यादी खाली देत आहे.
१. मी जी लेबल्स तयार केली आहेत त्या लेबलमध्येहि मला सबलेबल हवी आहेत.ती कशी घ्यायची?
२.काहींच्या ब्लोगवर गोल फिरणारी पृथ्वी होती ती कशी घ्यायची.
३.templet नुसार गजेट बदलतात का?
४.मला ब्लोग मधले लेखन आधी टाकलेले प्रथम असे हवे आहे तसे करण्यासाठी काय करावे.
५. कोपिराईत कसे घ्यावेत?
६.काहींच्या ब्लोगमध्ये एक कॉम्बो बॉक्स कि काय दिसलं होत. ते कस टाकायचं?
इतरही अनेक प्रश्न आहेत.गुगल वर सर्च केली असता उपयोगी पडेल अशी माहिती मिळाली नाही.रादर ब्लोग मधून पैसे कसे कमवायचे यावरच माहिती होती.मिपाकर मला मदत करतील अशी अपेक्षा आहे.
हा माझा ब्लोग:
http://chefchetanscorner.blogspot.com/
तुमच्या मदतीची आणि सूचनांची वाट पाहणारा शेफ चेतन.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
अजुन कायमाहिती हवी ते जरुर सांगा.
धन्यवाद सर.मला इंग्रजी ब्लोग
मिपावर स्वागत!
गणपा यांचा ब्लोग
शोधा!
आपला ब्लॉग चांगला आहे. अमोल
धन्यवाद.
१. मी जी लेबल्स तयार केली
तुमचा ब्लोग खूप आवडला.खूप
रिअल इस्टेट व्यवसायात एक म्हण