नमस्कार,
सध्या समाजाचा कल हा आधुनिकतेकडे झुकलेला दिसत आहे. त्यामुळे प्रत्येक ठीकाणी आपण आधुनिकतेचाच जास्त अवलंब करतांना दिसत आहोत. असो पण या आधुनिकतेमुळे खरंच आपण (अधु) निक तर नाही ना होत चाललोय? असा विचार मनात आला. असो तरीही यावर निव्वळ चर्चा व्हावी हाच हेतु.
उदाहरणार्थः
१) आज आपण घर बसल्या भ्रमणध्वनीवरून आपल्याला काय जिन्नस हवे आहेत याची यादी देऊन मोकळे होतो त्यामुळे आपल्याला सहजच घर बसल्या हव्या त्या गोष्टी उपलब्ध होतांना दिसतात. यामुळे आपल्या घरातील असलेल्या लहान मुलांमध्ये व्यावहारीक ज्ञान कसे काय मिळणार?
२) आजकाल घरातील कर्ती मंडळी बराच काळ ऑफीसच्या निमित्त्याने बाहेरच असतांना दिसतात त्यामुळे सहाजिकच त्यांची मुले पाळणाघरात आढळतात याचे मुख्य कारण की आजकाल म्हातार्र्या आई वडीलांना म्हणजेच त्यांच्या आजी आजोबांना व्रुध्दाश्रमात आपला वेळ घालवावा लागतो. कारण की कर्त्या मंडळींच्या घरी होणार्र्या पार्ट्या, ऑफीसमधील त्यांचे असणारे स्टेटस हेच त्यांना महत्वाचे वाटते.
३) तसेच आधुनिकतेमुळे आज तरुण पिढीत फार आळशीपणा आढ्ळून आलेला दिसुन येत आहे त्यामुळे त्यांना एखादी गोष्ट वेळेत नाही मिळाली किंवा अमुक अमुक कडे एखादी गोष्ट आहे तो फारच चैनीत राहतो अशा आणि अनेक बाबींमुळे त्यांच्या मानसिकतेवर गंभीर परीणाम होताना दिसुन येतात. यातुनच मग तरुण पिढी नको त्या मार्गांचा अवलंब करतांना दिसुन येते. त्यामुळे समाजाचे जीवनमान ढासळते.
या आधुनिकतेचे जसे फायदे आहेत तसेच तोटेही आहेतच त्यामुळे खरंच आपण आधुनिकतेकडून (अधु) निकतेकडे तर नाही ना जात आहोत.
वाचने
4553
प्रतिक्रिया
27
मिसळपाव
प्रतिक्रिया
सरसकट विधाने केली असल्याने
+१
In reply to सरसकट विधाने केली असल्याने by अन्या दातार
आधुनिक आणि अधुनिक ही शाब्दिक
त्यांना कदाचित सध्याची अधु
In reply to आधुनिक आणि अधुनिक ही शाब्दिक by ५० फक्त
अधु शब्द कंसात का?
...
In reply to अधु शब्द कंसात का? by बाळ सप्रे
कंसातल शब्द धरुन व न धरता असे
In reply to ... by परिकथेतील राजकुमार
???
""पाळणाघरात राहिलेली माझी
In reply to ??? by पैसा
ते फक्त शिनेम्यात
In reply to ""पाळणाघरात राहिलेली माझी by श्रीरंग
मुद्दा क्र. २ पटला नाही
>>किती आजी-आजोबा संध्याकाळी
In reply to मुद्दा क्र. २ पटला नाही by Maharani
म्हणुनच मी लिहीले आहे - याला
In reply to >>किती आजी-आजोबा संध्याकाळी by मनराव
यांची मुले पाळणाघरात आढळतात
निरागसता जपायची का मुलं ते
' जपा निरागसता ' ...सिक्वेल
In reply to निरागसता जपायची का मुलं ते by ५० फक्त
लहान मुलांना आणि आजोबांना
लेख आवडला नाही
व्वा
आधुनिक असल्याने पॉपकॉर्न
In reply to व्वा by मी-सौरभ
अहो आज्जी
In reply to आधुनिक असल्याने पॉपकॉर्न by रेवती
..
In reply to अहो आज्जी by मी-सौरभ
१३ भागिले ३
हम्म
अस्सं काय! वय झाल्यानं कानानं
In reply to हम्म by परिकथेतील राजकुमार
काय तरी लिहायचे म्हणून लिहीले
रोख कळला नाही